AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Electric Vehicle : Ola- Ather नव्हे!  तर ‘या’ कंपनीच्या Electric Bike ने सप्टेंबरमध्ये मारली बाजी; ग्राहकांनी बुक केल्या 536 बाईक्स 

पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा कल वाढत असताना सप्टेंबरमध्ये एका इलेक्ट्रिक मोटारसायकलची जोरदार चर्चा झाली. Oben Electric च्या Rorr Evo ने या काळात ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Electric Vehicle :   Ola- Ather नव्हे!  तर 'या' कंपनीच्या Electric Bike ने सप्टेंबरमध्ये मारली बाजी; ग्राहकांनी बुक केल्या 536 बाईक्स 
electic bike Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 03, 2026 | 7:29 PM
Share

पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे आता प्रत्येकाचा मन इलेक्ट्रिक वाहनाकडे वळत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक बाईक खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सप्टेंबरमध्ये एका कंपनीच्या इलेक्ट्रिक बाईकने थेट व्रिक्रित बाजी मारली आहे. बंगळूरूच्या Oben Electric ने सप्टेंबर 2026 मध्ये १,४१७ इलेक्ट्रिक मोटारसायकलची नोंदणी केली असून vahan च्या आकडेवारीनुसार हा इलेक्ट्रिक मोटारसायकल सेगमेंटमधील सर्वाधिक आकडा ठरला आहे.

Oben Electric च्या या सर्वाधिक विक्रिमध्ये Rorr Evo चा मोठा वाटा आहे. याच बाईकचे सप्टेंबरमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक नोंदणी झाल्याचे सांगितले आहे. याच कालावधीत revolt च्या 1,027 आणि Ultraviolette च्या 536 इलेक्ट्रिक बाईकची नोंदणी झाली आहे.

Rorr Evo ची खास गोष्ट म्हणजे तीची रेंज.मिळालेल्या माहितीनुसार ही बाईक चार्जमध्ये 180km ची रेंज देते. तिची बॅटरील क्षमता 3.4 kWh असून टॉप स्पीड 110km प्रतितास आहे. तिची एक्स शोरूम किंमत सुमारे 1.25 लाख रूपयांपासून आहे.

Oben Electric च्या म्हणण्यानुसार कंपनीने नुकतेच 10 हजार इलेक्ट्रिक बाईक तयार करण्याचा टप्पा पार केला आहे. बंगळूरूमध्ये कंपनीचा 3.5 एकराचा उत्पादन प्रकल्प आहे. या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता 1 लाख इलेक्ट्रिक बाईक इतकी आहे. अशी माहिती कंपनीने दिली.

कंपनी इलेक्ट्रिक बाईकच्या काही महत्त्वाच्या भागांचे उत्पादन स्वत: करते. यामध्ये LFP बॅटरी, मोटार, Vehicle control Unit, चार्जर आणि सॉफ्टवेअरचा समावेश आहे. त्यामुळे बाईकच्या तंत्रज्ञानावर कंपनीला नियंत्रण ठेवता येतं.

सध्या Oben Electric ने देशभरात 90 पेक्षा जास्त शहरांमध्ये 150 हून अधिक शोरूम आणि सर्व्हिस सेंटर आहेत. तसेच कंपनीच्या वाढत्या विक्रिसोबत तिचे विक्री आणि सर्व्हिस नेटवर्कही विस्तारत आहे.

Follow Us
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...