Tiago ते Safari, TATA सर्व गाड्यांवर शानदार डिस्काऊंट, जाणून घ्या ऑफरबद्दल

टाटाच्या Tiago कारवर 35,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये तुम्ही 20,000 रुपयांची रोख सवलत आणि 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळवू शकता.

1/6
Tiago वर 35,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये तुम्ही 20,000 रुपयांची रोख सवलत आणि 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळवू शकता. या हॅचबॅकची किंमत 4.99 लाख ते 7.04 लाख रुपये आहे.

2/6
टाटा टिगॉरवर 40,000 रुपयांपर्यंतचे बेनिफिट मिळत आहे. तुम्हाला यात 20,000 रुपयांची रोख सवलत आणि एक्सचेंज बोनस मिळू शकतो. टिगॉरची किंमत 5.64 लाख ते 7.81 लाख रुपयांदरम्यान आहे.

3/6
टाटा सफारी फक्त 25,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनससह उपलब्ध आहे. या कारची किंमत 14.99 लाखांपासून ते 22.01 लाखांपर्यंत आहे.

4/6
या महिन्यात तुम्ही टाटा हॅरियरवर 35,000 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. डार्क आणि कॅमो व्हेरिएंट वगळता सर्व व्हेरिएंट्सवर 25,000 रुपयांची रोख सवलत लागू आहे. यासह, 40,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनसदेखील दिला जात आहे. या SUV ची किंमत 14.39 लाख ते 21.09 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

5/6
Nexon पेट्रोल 3,000 रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काऊंटसह उपलब्ध आहे, तर डिझेल व्हेरिएंटवर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे. त्याचबरोबर टाटा नेक्सॉन EV च्या टाटा XZ+ व्हेरिएंटवर 10,000 रुपये आणि LUX व्हेरिएंटवर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे. या कारची किंमत 13.99 लाख ते 16.85 लाख रुपयांपर्यंत आहे.

6/6
टाटा Altroz ​​च्या टॉप-एंड XZ ट्रिमवर 15,000 रुपयांची रोख सवलत दिली जात आहे. उर्वरित ट्रिम्सवर कोणताही लाभ उपलब्ध नाही. Altroz ​​ची किंमत 5.84 लाख ते 9.59 लाख रुपयांपर्यंत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI