AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2022 Speech Highlights : या अर्थसंकल्पाचा महत्त्वाचा पैलू म्हणजे गरिबांचे कल्याण : नरेंद्र मोदी

Budget 2022 Full Speech Highlights in Marathi : 2023 पर्यंत 25 हजार किलोमीटर चा महामार्ग बांधला जाणार आहे. येत्या तीन वर्षात  वंदे भारत योजनेत 400 ट्रेन येणार आहेत.केंद्र सरकार सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार आहे.

Budget 2022 Speech Highlights : या अर्थसंकल्पाचा महत्त्वाचा पैलू म्हणजे गरिबांचे कल्याण : नरेंद्र मोदी
Nirmala Sitharaman budget speech
| Edited By: | Updated on: Feb 01, 2022 | 11:48 PM
Share

Budget 2022 LIVE : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022 ) सादर करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. 2023 पर्यंत 25 हजार किलोमीटर चा महामार्ग बांधला जाणार आहे. येत्या तीन वर्षात  वंदे भारत योजनेत 400 ट्रेन येणार आहेत.केंद्र सरकार सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार आहे. देशात डिजीटल विद्यापीठ स्थापन केली जाणार आहेत. येत्या 2 वर्षात देशात 80 लाख घर तयार केली जाणार आहेत. शाळांमध्ये प्रत्येक वर्गात टीव्ही बसवला जाणार आहे. शेतकऱ्यांना डिजिटल बनवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं निर्मला सितारमण यांनी सांगितलं. 2.37 कोटी रुपये MSP द्वारे शेतकऱ्यांना दिले जाणार असल्याची घोषणा निर्मला सितारमण यांनी केली. येत्या वर्षभरात खासगी नेटवर्क प्रोव्हायडरच्या सहकार्यानं 5जी सेवा सुरु करणार असल्याचं  अर्थमंंत्र्यांनी सांगितलं. भारतनेट द्वारे गाव इंटरनेटनं जोडली जाणार आहेत. सेझचा कायदा बदलणार असून त्याद्वारे राज्य सरकार उद्योगात भागिदार होतील,

SITHARAMAN SPEECH ON BUDGET 2022 LIVE :

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण  यंदाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत.निर्मला सितारमण यंदाच्या अर्थसंकल्पात आत्मनिर्भर भारत अभियानाला प्राधान्य देण्याची शक्यता आहे. नोकरदार,उद्योजक, शेतकरी, आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्प कसा राहणार हे पाहायला लागणार आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.