26 मार्चला स्वस्तात खरेदी करा फ्लॅट आणि दुकान, Canara बँकेची धमाकेदार ऑफर

Canara Bank Mega e-auction : जर तुम्हीही स्वस्त घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. खरंतर, कॅनरा बँक (Canara Bank) अनेक मालमत्तांचा लिलाव करणार आहे. यात निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक मालमत्तांचा समावेश आहे. तर यावेळी कमी पैशात घर विकत घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. (canara bank mega e auction for […]

26 मार्चला स्वस्तात खरेदी करा फ्लॅट आणि दुकान, Canara बँकेची धमाकेदार ऑफर
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 1:10 PM

Canara Bank Mega e-auction : जर तुम्हीही स्वस्त घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. खरंतर, कॅनरा बँक (Canara Bank) अनेक मालमत्तांचा लिलाव करणार आहे. यात निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक मालमत्तांचा समावेश आहे. तर यावेळी कमी पैशात घर विकत घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. (canara bank mega e auction for flats residential houses office here is all details)

बँकेने ट्विटची दिली माहिती

ट्विटरवर बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 26 मार्च रोजी मेगा ई-लिलाव होणार आहे. पहिल्या टप्प्यातील लिलाव 16 मार्च रोजी घेण्यात आला. ज्यामध्ये फ्लॅट्स / अपार्टमेंटस् / निवासी गृह कार्यालय, औद्योगिक जमीन / इमारत आणि रिक्त जागा समाविष्ट आहे. डिफॉल्टरकडून पुनर्प्राप्तीसाठी तारण मालमत्तेचा लिलाव वेळोवेळी बँकांकडून केला जात आहे.

अशा प्रकारे करावे लागेल अर्ज

भारतभरातील प्रमुख शहरांमध्ये मालमत्ता खरेदी करण्याच्या या संधीचा पुरेपूर फायदा घ्या असे बँकेने ट्विटमध्ये म्हटले आहे. म्हणजेच तुम्ही स्वस्त घर, अपार्टमेंट आणि जमीन घेऊ शकता. ई-लिलावात भाग घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. केवायसी बँकेच्या पूर्ण तपशिलासाठी तुम्हाला सर्व कागदपत्रे कॅनरा बँक शाखेत जमा करावी लागतील.

लिलावाविषयी अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या…

ट्विटर हँडलवर बँकेने दिलेल्या माहितीनुसार, इच्छुक ग्राहकांच्या मालमत्तेबद्दल माहितीसाठी कॅनरा बँकेच्या कॉर्पोरेट वेबसाइट https://canarabank.com वर भेट द्या. ग्राहक कॉर्पोरेट वेबसाइट https://canarabank.com> निविदा> विक्री सूचना आणि लिलाव सेवा भागीदाराशी संपर्क साधू शकतात. या व्यतिरिक्त, तुम्ही खाली दिलेल्या वेबसाइटवरूनही माहिती मिळवू शकता –

>> https://indianbankseauction.com (M/S Canbank Computer Services Ltd)

>> https://canarabank.auctiontiger.net (M/S E Procurement Technologies Pvt Ltd)

>> https://bankeauctionwizard.com (M/S Antares System Ltd)

>> https://ibapi.in (M/S MSTC Ltd) (e-Bkraya)

>> https://bankeacutions.com (M/S C1 India Pvt Ltd) (canara bank mega e auction for flats residential houses office here is all details)

संबंधित बातम्या – 

Loan Moratorium वर कोर्टाचा मोठा निर्णय, सरकारच्या पॉलिसीमध्ये हस्तक्षेप करण्यास थेट नकार

Gold Price Today : ऐन लग्नसराईत सोन्या-चांदीच्या किंमती आणखी घसरल्या, आताच पाहा ताजे दर

अडाणी ग्रीन एनर्जीने रचला इतिहास! पहिल्यांदाच 1 वर्षात 870 टक्के वाढले शेअर्स

(canara bank mega e auction for flats residential houses office here is all details)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.