Gold-Silver Rate Today 03 March 2026 : सोन्याचे भाव हाताबाहेर जाण्याआधी आजच घाई करा, युद्धाचा काहीच भरवसा नाही, नंतर पश्चात्ताप नको, आजचा रेट पाहून घामच फुटेल

पश्चिम आशियात सुरू असलेल्या वादाचा मोठा परिणाम सोने आणि चांदीच्या किमतींवर होताना दिसत आहे. आज, मंगळवार, 3 मार्च रोजी तुमच्या शहरातील सोन्या-चांदीच्या लेटेस्ट किमती जाणून घेऊया...

Gold-Silver Rate Today 03 March 2026 : सोन्याचे भाव हाताबाहेर जाण्याआधी आजच घाई करा, युद्धाचा काहीच भरवसा नाही, नंतर पश्चात्ताप नको, आजचा रेट पाहून घामच फुटेल
सोने-चांदीचे दर
| Updated on: Mar 03, 2026 | 10:58 AM

पश्चिम आशियात चाललेलं युद्ध, वाद, स्फोटाता थेट परिणाम सोनं-चांदीच्या किंमतीवर दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. सोमवारी, राजधानी दिल्लीत या मौल्यवान धातूंच्या किमतीत जवळपास 12 टक्क्यांनी वाढ झाली. चांदीनेर 3 लाखांचा टप्पाही गाठला. आणि तेव्हाच सोन्याचा भाव 1.73 लाखांवर पोहोचला होता. आज, मंगळवारी 3 मार्च रोजी तुमच्या शहरात सोन्याचेदर किती ते जाणून घेऊया.

चांदीचे ताजे भाव

दिल्ली, कोलकाता आणि मुंबईमध्ये आज 10 ग्रॅम चांदी 2,950 रुपयांना विकली जात आहे. 100 ग्रॅम चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 29,500 रुपये खर्च करावे लागतील. चेन्नईमध्ये 10 ग्रॅम चांदीची किंमत 3,150 रुपये आहे.

तुमच्या शहरात सोन्याचा भाव

चांदीप्रमाणेच सोन्याच्या भावातही मोठी वाढ होताना दिसत असून विविध शहरांत सोन्याच्या भावात थोडाफार फरक आहे.

दिल्लीत सोन्याचे दर (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,70,170 रुपये
22 कॅरेट – 1,56,000 रुपये
18 कॅरेट – 1,27,670 रुपये

मुंबईत सोन्याचा भाव (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,70,020 रुपये
22 कॅरेट – 1,55,850 रुपये
18 कॅरेट – 1,27,520 न

चेन्नईमध्ये सोन्याचे दर (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,70,730 रुपये
22 कॅरेट – 1,56,500 रुपये
18 कॅरेट – 1,34,000 रुपये

कोलकात्यामध्ये सोन्याचा भाव (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,70,020 रुपये
22 कॅरेट – 1,55,850 रुपये
18 कॅरेट – 1,27,520 रुपये

अहमदाबाद मध्ये सोन्याचे दर (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,70,070 रुपये
22 कॅरेट – 1,55,900 रुपये
18 कॅरेट – 1,27,570 रुपये

लखनऊ मध्ये सोन्याचा भाव (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,70,170 रुपये
22 कॅरेट – 1,56,000 रुपये
18 कॅरेट – 1,27,670 रुपये

पाटण्यामध्ये सोन्याचे दर (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,70,070 रुपये
22 कॅरेट – 1,55,900 रुपये
18 कॅरेट – 1,27,570 रुपये

हैदराबाद मध्ये सोन्याचा भाव (प्रति 10 ग्राम)

24 कॅरेट – 1,70,020 रुपये
22 कॅरेट – 1,55,850 रुपये
18 कॅरेट – 1,27,520 रुपये

सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात वाढली सोनं चांदीची मागणी

इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता वाढली आहे. याचा परिणाम गुंतवणूकदारांच्या धोरणांवर होत आहे. गुंतवणूकदार धोकादायक गुंतवणुकीपासून दूर जात आहेत आणि सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित पर्यायांकडे वळताना दिसत आहेत. अस्थिर परिस्थितीत भांडवल टिकवून ठेवण्यासाठी गुंतवणूकदार या मौल्यवान धातूंवर पैसे लावत आहेत. यामुळे किमतींना सतत आधार मिळाला आहे.

Follow Us