Gold Story : 1991 साली भारताला गहाण टाकलेल्या सोन्यावर कुठल्या देशाने कर्ज दिलेलं? ते सोनं आपण पुन्हा सोडवलं का?

Gold Purchase : 1991 सालचं संकट आजच्या स्थितीपेक्षा खूप मोठं होतं. तस्करीच्या माध्यमातून जप्त केलेलं सोन देखील आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात विकावं लागलेलं. त्यातून किती कोटी डॉलर उभे केलेले? भारताने जप्त केलेलं किती टन सोनं त्यावेळी विकलं होतं?

Gold Story : 1991 साली भारताला गहाण टाकलेल्या सोन्यावर कुठल्या देशाने कर्ज दिलेलं? ते सोनं आपण पुन्हा सोडवलं का?
Gold
| Updated on: May 26, 2026 | 3:50 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या आठवड्यात देशवासियांना काही आवाहनं केली आहेत. पेट्रोल-डिझेलची दरवाढ अनिवार्य होती. त्यामुळे महागाई भडकणार हे सुद्धा मोदींना माहित होतं. परिस्थिती आटोक्यात रहावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल-डिझेल जपून वापरण्याचं, वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं आणि वर्क फ्रॉम होमचं आवाहन केलं. मोदींनी ही आवाहन करण्यामागे प्रमुख कारण आहे परकीय चलन. पेट्रोल-डिझेल आणि सोनं खरेदीसाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च करावं लागत आहे. त्यामुळे डॉलर समोर रुपया रोज तुटत चालला आहे. ही परकीय गंगाजळी भरलेली असणं कुठल्याही देशाच्या आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने आवश्यक असतं. सध्याच्या स्थितीत रुपयाची अशीच घसरण सुरु राहिली, तर अर्थव्यवस्थेवरील दबाव आणखी वाढेल. म्हणून मोदींनी केलेली आवाहनं गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन आवाहनांपैकी सोनं खरेदीच्या आवाहनावर अनेकांनी आक्षेप घेतला. खासकरुन त्या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी. त्यांच्या मते लोकांनी सोनं खरेदी बंद केली तर लाखो कारगिर बरोजगार होतील. शिवाय सोन्याशी संबंधित...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us