AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या 10 वेबसाईटवर Login करून व्हाल मालामाल, व्हीडिओ पाहणे आणि ईमेल वाचण्याचेही मिळतात पैसे

यामध्ये तुम्ही घरी बसूनही पैसे कमावू शकता. यासाठी, तुम्हाला फक्त ऑनलाईन असणं आवश्यक आहे. जाणून घेऊयात अशा कोणत्या वेबसाईट आहेत, ज्यामध्ये लॉगइन करून तुम्ही सोप्या पद्धतीने पैसे कमावू शकता.

या 10 वेबसाईटवर Login करून व्हाल मालामाल, व्हीडिओ पाहणे आणि ईमेल वाचण्याचेही मिळतात पैसे
म्युच्युअल फंडांला 12.5 टक्के दराने परतावा मिळतो. 12.5 टक्क्यांच्या परताव्यासह 40 वर्षानंतर ही रक्कम खूप मोठी असू शकते.
| Edited By: | Updated on: Mar 14, 2021 | 1:52 PM
Share

नवी दिल्ली : पैसे कोणाला कमवायचे नाहीत? आजच्या काळात, प्रत्येकाला कमी वेळेत जास्तीत जास्त पैसे कमवायचे आहेत. जर तुम्हाला कसलाही प्रयत्न न करता पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत. यामध्ये तुम्ही घरी बसूनही पैसे कमावू शकता. यासाठी, तुम्हाला फक्त ऑनलाईन असणं आवश्यक आहे. जाणून घेऊयात अशा कोणत्या वेबसाईट आहेत, ज्यामध्ये लॉगइन करून तुम्ही सोप्या पद्धतीने पैसे कमावू शकता. (money earning tips 10 easy ways to make money online here is all details)

1. PTC साईटवर जा

घर बसल्या पैसे कमवायचे असतील तर तुम्ही एखाद्या paid-to-click (PTC) वेबसाईटवर जाऊ शकता. यामध्ये तुम्हाला आयडी रजिस्टर करावा लागेल. ClixSense.com, BuxP आणि NeoBux सारख्या अनेक PTC वेबसाइट्सवर जाऊन तुम्ही जाहिरातींवर क्लिक केलं तर याचे कंपनी तुम्हाला पैसे देईल.

2. सोशल पोस्टला प्रमोट करा

तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंपनी आणि त्यांच्या उत्पादनाविषयी लिहून मोठी कमाई करू शकता. यामध्ये कंपनी तुम्हाला जाहिरातीबद्दल पैसे देईल. या जाहिराती तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफ़ॉर्मवर शेअर कराव्या लागतील. त्यामध्ये कंपनी तुम्हाला त्याचे पैसे देईल.

3. Video पाहून कमवा पैसे

जर तुम्हाला टीव्ही पाहणं आवडत असेल तर तुम्ही फक्त व्हीडिओ पाहून पैसा कमवू शकता. यासाठी तुम्हाला रिसर्च फर्म कंपनी नीलसनपर्यंत जावं लागेल किंवा त्यांच्या डिव्हाइसवरील व्हीडिओ पाहण्यासाठी नेटफ्लिक्स टॅगर घेणं गरजेचं आहे.

4. नवीन अॅप्स डाऊनलोड करा

असे अनेक नवीन अॅप आहेत. जे इंस्टॉल केल्यानंतर तुम्ही पैसे कमवू शकता. यामध्ये स्क्रीनलिफ्ट, फ्रंटो, स्‍लाईडजॉय, Sweatcoin, इबोटा असे अनेक अॅप आहेत.

5. गेम खेळून कमवा पैसे

काही साईट्स अशा आहेत ज्यामध्ये गेम खेळण्यासाठी पैसे दिले जातात. यामध्ये सेकंड लाइफ, स्वॅगबक्स, लक्टीस्टिक आणि मिस्टप्ले अशा वेबसाईट्सचा समावेश आहे. या वेबसाइट्सपैकी काही तुम्हाला गिफ्ट कार्ड म्हणून देतात आणि काही पेपलद्वारे.

6. तुमचं मत (opinion) देऊन पैसे कमवा

तुम्ही Survey Junkie, Swagbucks, आणि InboxDollar सारख्या अनेक वेबसाईटवर फक् तुमचं मत देऊन पैसे कमावू शकता.

7. जुने गिफ्ट कार्ड विका

जर तुमच्याकडे जुने गिफ्ट कार्ड असतील तर ते विकून तुम्ही पैसे कमावू शकता. यासाठी तुम्हाला गिफ्ट कार्ड्सला कार्डकॅशच्या माध्यमातून ऑनलाईन विकून कॅशबॅक मिळवावा लागेल.

8. फोटो विकून पैसे कमवा

जर तुमच्या जुने किंवा नवे फोटो, अल्बम असेल तर तुम्ही अनेक स्टॉक फोटोग्राफी वेबसाईटवर त्यांना विकू शकता. यासाठी Shutterstock, Photoshelter, आणि Getty Images असे अनेक लोकप्रिय फोटो साईट्स आहेत.

9. फ्रंटो

हा आणखी एक लॉक स्क्रीन अ‍ॅप आहे जो तुम्हाला वॉलमार्ट, अॅमेझॉन, पेपल गिफ्ट कार्ड आणि Google Play इत्यादींसाठी गुणांची देवाणघेवाण करू देतो.

10. इबोटा

एक कॅशबॅक अॅप आहे ज्याचा वापर करत तुम्ही 20 डॉलर कमवू शकता. (money earning tips 10 easy ways to make money online here is all details)

संबंधित बातम्या – 

LIC मध्ये तुमचेही पैसे असतील तर आधी करा ‘हे’ काम, सरळ हातात येईल रक्कम

नोकरदारांसाठी PNB ची धमाकेदार ऑफर, ‘हे’ खातं उघडल्यास पैसे नसतानाही मिळतील 3 लाख रुपये

SBI Alert : आज UPI Payment नाही करू शकणार SBI यूजर्स, बँकेची महत्त्वाची माहिती

(money earning tips 10 easy ways to make money online here is all details)

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.