AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today: जाणून घ्या राज्यातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर

मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. | Petrol Diesel Price

Petrol Diesel Price Today: जाणून घ्या राज्यातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर
डिझेल
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Dec 18, 2020 | 7:30 AM
Share

नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol & Diesel) बदलत्या दरांमुळे सामान्य माणसांच्या जीवनावर अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो. गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाढती किंमत चिंतेचा विषय झाला होता. त्यामुळे सध्या प्रत्येकजण पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर लक्ष ठेवून आहे. (Petrol Diesel Price Today in Mumbai and Maharashtra)

गेल्या 11 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. तत्पूर्वी सलग सहा दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत होते. शुक्रवारी सकाळी जाहीर झालेल्या दरांनुसार देशभरात पेट्रोल आणि डिझेलची किंमत स्थिर आहे.

इंडियन ऑईलच्या संकेतस्थळावर नमूद केल्याप्रमाणे शुक्रवारी मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलीटर 90.34 इतका राहील. तर डिझेलसाठी ग्राहकांना प्रतिलीटर 80.51 रुपये मोजावे लागतील. मुंबईच्या तुलनेत देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी असल्याचे दिसत आहे.

सकाळी सहा वाजता जाहीर होतात पेट्रोल-डिझेलचे दर

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात.

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे पाहाल?

मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून हा कोड तुम्हाला उपलब्ध होईल.

प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर काय?

दिल्ली (Delhi Petrol Price Today): 83.71 रुपये प्रति लीटर नोएडा (Noida Petrol Price Today): 83.67 रुपये प्रति लीटर गुरुग्राम (Gurugram Petrol Price Today): 81.89 रुपये प्रति लीटर लखनऊ (Lucknow Petrol Price Today): 83.59 रुपये प्रति लीटर मुंबई (Mumbai Petrol Price Today): 90.34 रुपये प्रति लीटर कोलकाता (Kolkata Petrol Price Today): 85.19 रुपये प्रति लीटर चेन्नई (Chennai Petrol Price Today): 86.51 रुपये प्रति लीटर पाटणा (Patna Petrol Price Today): 86.25 रुपये प्रति लीटर

प्रमुख शहरांमध्ये डिझेलचे दर काय?

दिल्ली (Delhi Diesel Price Today): 73.87 रुपये प्रति लीटर नोएडा ( Noida Diesel Price Today): 74.29 रुपये प्रति लीटर गुरुग्राम (Gurugram Price Today): 74.44 रुपये प्रति लीटर लखनऊ (Lucknow Diesel Price Today): 74.21 रुपये प्रति लीटर मुंबई (Mumbai Diesel Price Today): 80.51 रुपये प्रति लीटर कोलकाता (Kolkata Diesel Price Today): 77.44 रुपये प्रति लीटर चेन्नई (Chennai Diesel Price Today): 79.21 रुपये प्रति लीटर पाटणा (Patna Diesel Price Today): 79.04 रुपये प्रति लीटर

संबंधित बातम्या:

(Petrol Diesel Price Today in Mumbai and Maharashtra)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?