परदेशात फिरायचे प्लॅनिंग करत असाल तर या कराबद्दल जाणून घ्या
2023 च्या अर्थसंकल्पांत परदेशवारी साठी काही कर लावण्यात आले आहेत . त्याचा तुमच्या खिशाला फटका बसू शकतो. त्याबद्दल जाणून घ्या

आता सुट्ट्या सुरू होतील. अनेक जण सुट्ट्या घालवण्यासाठी परदेश वारीचे प्रयोजन करत असतात. परंतु परदेशवारी आता गेल्या वर्षीपेक्षा महाग होणार आहे हे आता लक्षात घ्या. या वर्षी 2023-24 चा अर्थ संकल्प जाहीर झाला. यामध्ये करव्यवस्थेपासून उपयोगी वस्तूंवरील कर आपण पाहिले. यामध्ये forgien tour म्हणजे परदेशवारीवरील करात देखील वाढ करण्यात आली आहे. हा कर कोणता आहे आणि त्यामध्ये किती वाढ करण्यात आली आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us