AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime News : मुलाने दारूच्या नशेत घर गाठलं, वडिलांना जमिनीवर आपटलं, 90 वर्षीय आजीचे डोके भिंतीवर आदळले, नंतर…

या प्रकरणी पोलिसांच्याकडे एक तक्रार दाखल झाली आहे. अफरोज(62) यांनी तक्रार दिली आहे. ते त्यांच्या कुटुंबियांसोबत इंदर एंक्लेव किराड़ी परिसरात राहतात.

Crime News : मुलाने दारूच्या नशेत घर गाठलं, वडिलांना जमिनीवर आपटलं, 90 वर्षीय आजीचे डोके भिंतीवर आदळले, नंतर...
घरगुती जमिनीचा वादImage Credit source: TV9 Marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Feb 14, 2023 | 11:20 AM
Share

दिल्ली : दिल्लीच्या (Delhi) प्रेमनगर (Premnagar) परिसरात एक घटना नुकतीच घडली आहे. एखाद्याला दारुचं व्यसन लागल्यानंतर त्याचे काय परिणाम घराच्यांना भोगावे लागतात, हे दिल्लीत (Delhi crime news) झालेल्या घटनेवरुन दिसून आलं आहे. पहिल्यांदा वडिलांना मारहाण केली. त्यानंतर नातवाने आईला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. नातवाने इतक्या भयानक पद्धतीने मारहाण केली की, आजीचा जागीचं मृत्यू झाला असल्याचं पोलिसांनी जाहीर केलं आहे.

या प्रकरणी पोलिसांच्याकडे एक तक्रार दाखल झाली आहे. अफरोज(62) यांनी तक्रार दिली आहे. ते त्यांच्या कुटुंबियांसोबत इंदर एंक्लेव किराड़ी परिसरात राहतात. त्याचबरोबर त्यांची 90 वर्षाची आई आणि तीन मुलं शाहरुख (३०), इम्रान (२८), रशीद (२२) असा परिवार आहे.

त्या रात्री काय झालं…

11 फेब्रुवारीला रात्री साडेआठ वाजता अफरोज आणि त्यांची आई घरी होती. त्यावेळी त्यांचा शाहरुख नावाचा मुलगा दारु पिऊन घरी आला. त्यावेळी त्याला मुलगा शाहरुखने दारु पिली होती. त्यानंतर त्याने घरात असलेल्या लोकांना मारहाण करायला सुरुवात केली. सुरुवातीला वडिलांना बेदम मारहाण केली. त्यानंतर मध्यस्थी करायला आलेल्या आजीला मारहाण करु लागला. आईला इतकी बेदम मारहाण केली की, तिचा जागीचं मृत्यू झाला.

वडिलांना उचलून जमिनीवर आपटलं,

ज्यावेळी दारु पिलेला शाहरुख घरी आला, त्यावेळी कुटुंबियांचं आणि त्याचं क्षुल्लक कारणावरुन भांडण झालं. त्यावेळी मुलगा आपल्या वडिलांना मारहाण करु लागला. त्यावेळी वाचवण्यासाठी आलेल्या आजीला नातावाने मारहाण करण्यास सुरुवात केली. नातवाने इतकी बेदम मारहाण केली की, आजी बेशुध्द झाली.

आजीचं निधन झाल्याचं कुटुंबियांच्या लक्षात आलं

दुसऱ्या दिवशी ज्यावेळी घरचे सगळे उठले, त्यावेळी आजीला उठवण्याचा प्रयत्न केला असता, त्यावेळी आजीचं निधन झाल्याचं कुटुंबियांच्या लक्षात आलं. त्यानंतर वडील अफरोज यांना मुलगा शाहरुख यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आजीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला आहे. आजीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतल्यापासून कुटुंबियाच्या चौकशी सुरु आहे.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…