AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur: उरूसात गर्दीत घुसलं पिसाळलेलं कुत्र, महिला, मुलांसहित घेतला अनेकांना चावा, मग..

उरुस असल्यामुळे लोकांची प्रचंड गर्दी होती. त्यामध्ये अचानक पिसाळलेलं कुत्र घुसलं, कुत्र घुसल्याची लोकांना माहिती नव्हती. परंतु कुत्र्याने चावा घ्यायला सुरुवात केल्यानंतर लोकांची तारांबळ उडाली.

Latur: उरूसात गर्दीत घुसलं पिसाळलेलं कुत्र, महिला, मुलांसहित घेतला अनेकांना चावा, मग..
पिसाळलेलं कुत्र उरुसात घुसल्याची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली.Image Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jan 13, 2023 | 3:05 PM
Share

लातूर – लातूर (latur) जिल्ह्यातल्या किनगाव (Kingaon) इथं यात्रेत पिसाळलेल्या कुत्र्याने (dog) 8 जणांना चावा घेतल्याची माहिती मिळाली आहे. त्यामध्ये महिलांसह मुलींचा समावेश आहे. अहमदपूर तालुक्यातल्या किनगाव इथं हजरत पिर गैबी बाबां दरगाहचा उरूस भरतो. या उरुसाच्या निमित्ताने मोठी गर्दी होत असते. या गर्दीत पिसाळलेला कुत्रा घुसला आणि त्याने 8 जणांना चावा घेतला. चावा घेतलेल्या लोकांना किनगाव इथल्या प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आलं होतं, त्यानंतर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. आणखी कुणाला कुत्र्याने चावा घेतला आहे का ? या शोध आरोग्य विभाग घेत आहे.

नेमकं काय झालं

उरुस असल्यामुळे लोकांची प्रचंड गर्दी होती. त्यामध्ये अचानक पिसाळलेलं कुत्र घुसलं, कुत्र घुसल्याची लोकांना माहिती नव्हती. परंतु कुत्र्याने चावा घ्यायला सुरुवात केल्यानंतर लोकांची तारांबळ उडाली. लोक इकडं तिकडं धावू लागली. त्यावेळी कुत्र्याने महिला आणि मुलांना फोडून काढले.

पिसाळलेलं कुत्र उरुसात घुसल्याची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. त्यानंतर कुत्र्याने ज्या लोकांना चावा घेतला आहे, त्यांना अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Follow Us
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय