औरंगाबादमध्ये महामार्गावर बस उलटली, जखमी प्रवाशांना सोडून ड्रायव्हरचा पळ

औरंगाबादमध्ये महामार्गावर बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातानंतर बस रस्त्यावरच उलटली. शिऊर-कन्नड रोडवर ट्रॅव्हल्स बसला अपघात झाला. शिउर बांगला परिसरातील वळणावर वळताना बस उलटली

1/7
औरंगाबादमध्ये महामार्गावर बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातानंतर बस रस्त्यावरच उलटली.

2/7
औरंगाबाद जिल्ह्यातील शिऊर-कन्नड रोडवर ट्रॅव्हल्स बसला अपघात झाला. शिउर बांगला परिसरातील वळणावर वळताना बस उलटली

3/7
बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे महामार्गावरच बस उलटल्याची माहिती आहे. अपघातानंतर परिसरात एकच हलकल्लोळ उडाला होता

4/7
अपघातात बसमधील 11 प्रवासी जखमी झाले. मात्र जखमी प्रवाशांची मदत करण्याऐवजी अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरुन पसार झाल्याची माहिती समोर आली आहे

5/7
अपघातातील जखमी रुग्णांना कन्नड आणि वैजापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही

6/7

7/7
अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI