Pune Gang Rape | आधी तरुणावर अनैसर्गिक अत्याचार, मग अल्पवयीन तरुणीवर गँगरेप, पुण्यात खळबळ

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील डोणजे भागात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हवेली पोलिसांनी या प्रकरणी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Pune Gang Rape | आधी तरुणावर अनैसर्गिक अत्याचार, मग अल्पवयीन तरुणीवर गँगरेप, पुण्यात खळबळ
राजधानी दिल्ली पुन्हा हादरली; एकाच रात्री 2 कॅबचालकांची हत्या
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 10:32 AM

पुणे : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पुण्यात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वी यापैकी दोघा आरोपींनी एका मुलावरही अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील डोणजे भागात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हवेली पोलिसांनी या प्रकरणी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नीलेश नेटके, लक्ष्मण पाटील या दोघांच्या शिवाय तीन जण अल्पवयीन आहेत. अशा पाच जणांनी मिळून अत्याचार केल्याचा आरोप आहे.

तरुणावर अनैसर्गिक अत्याचार

धक्कादायक म्हणजे, तीन दिवसांपूर्वी याच गुन्ह्यातील दोन आरोपींनी एका तरुणावर अनैसर्गिक अत्याचार केला होता. आता अल्पवयीन तरुणी वर गँगरेप केल्या प्रकरणी पॉस्को कायद्याच्या अंतर्गत पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.

वाशिममध्येही विद्यार्थ्यावर शिक्षकाचा अनैसर्गिक अत्याचार

याआधी, वाशिम जिल्ह्याच्या कारंजा शहरात शिक्षकाने विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. 12 वर्षीय विध्यार्थ्याने शिक्षकाची तक्रार कारंजा पोलिसात केल्यानंतर शिक्षकाविरुद्ध कारंजा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. 45 वर्षीय शिक्षकाने आणखी कुणासोबत असे कृत्य केलं आहे का, याचा तपास कारंजा पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या :

धानल्याच्या शेतातील विहिरीत नागपुरातील व्यक्तीचा मृतदेह; मृत्यूचं नेमकं कारण काय?

पहिल्या बैलगाडा शर्यतीप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेच्या माजी आमदारावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल

Nagpur Crime | दोन बहिणींमध्ये हाणामारी, एकीचा गेला जीव; कारण काय?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.