Pimpri -Chinchwad| स्पा सेंटरमध्ये सुरु होता वेश्या व्यवसाय ; सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकत पाच महिलांची केली सुटका

पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने दिलेलया माहितीनुसार आरोपी सचिन भिसे हा पीडित महिलांना पैश्यांचे आमिष दाखवून त्यांना वैश्याव्यवसाय करायला भाग पडत असत. वाकड येथील ब्लॉझम सलून येथे हा व्यवसाय चालवला जायचा. सामाजिक सुरक्षा विभागाला याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून ही करवाई करण्यात आली आहे.

Pimpri -Chinchwad|  स्पा सेंटरमध्ये सुरु होता वेश्या व्यवसाय ; सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकत पाच महिलांची केली सुटका
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 4:52 PM

पिंपरी – पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करत स्पा सेंटरच्या नावाच्या सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाची भांडाफोड केली आहे. या कारवाईत पाच या महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी स्पा सेंटरचा मालक सचिन सुरेश भिसे (वय- 33 , उस्मानाबाद) तर स्पा सेंटरची मॅनेजर मोहिनी फुलचंद घुगे/ मोहिनी लहू सोनवणे (वय 25, रा. रहाटणी), अभय मारुतीराव छिद्री (वय 40, रा. रहाटणी, काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पैश्याचे अमिष दाखवून…. पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने दिलेलया माहितीनुसार आरोपी सचिन भिसे हा पीडित महिलांना पैश्यांचे आमिष दाखवून त्यांना वैश्याव्यवसाय करायला भाग पडत असत. वाकड येथील ब्लॉझम सलून येथे हा व्यवसाय चालवला जायचा. सामाजिक सुरक्षा विभागाला याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून ही करवाई करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी सोनाली माने यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. बेकायदेशीर रित्या चालवल्या जात असलेल्या या वेश्या व्यवसायातील आरोपी अभय छिद्री याने त्याच्या नावावर असलेली जागा कोणतेही ॲग्रीमेंट न करता आरोपी सचिन आणि मोहिनी यांना उपलब्ध करून दिली होती. याप्रकरणी त्याच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शिवप्रेमींच्या भावनांचा उद्रेक झाल्यास त्याला कर्नाटक सरकारच जबाबदार; एकनाथ शिंदेंचा इशारा

Health Tips : जास्तवेळा लघवीला जावं लागतंय? ‘हे’ असू शकतं कारण! एका क्लिकवर जाणून घ्या माहिती…

Drinking water : पाणी प्यायची योग्य वेळ आणि योग्य पद्धत…आणि राहा निरोगी

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.