AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime |पिकअप गाडीचा दरवाजा उचकटून लांबवले अडीच लाख ; अज्ञातावर गुन्हा दाखल

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात दिवस दरोडे टाकण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरांकडून दरवेळी नवनवीन फंडे अवलंबले जात आहे. चोरीच्या या वाढत्या घटनांमुळे नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे ग्रामीण पोलिसही या प्रकारच्या घटनांना आळा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्याला अद्याप म्हणावे तितके यश आलेले नाही.

Pune crime |पिकअप गाडीचा दरवाजा उचकटून लांबवले अडीच लाख ; अज्ञातावर गुन्हा दाखल
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Dec 15, 2021 | 6:36 PM
Share

पुणे – जिल्ह्यात चोरीच्या घटना राजरोसपणे घटना घडताना दिसून येत आहेत . राजगुरूनगर येथे दिवसाढवळ्या पिकअप गाडीचा दरवाजा उचकटून गाडीतील दोन लाख 86 हजार रुपये लांबवल्याची घटना उघडकीस आले आहे. याबाबत पिकअप चालक अर्जुन लक्ष्मण सांवत, खेड याने पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अशी घडली घटना याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन सांवत हे येथील गणेश रामभाऊ कोरडे यांच्या पिकअप गाडीवर चालक म्हणून आहे. गाडीमध्ये किराणा माल भरून वाडा, डेहणे, खेड येथे दुकानदारांना देण्यासाठी आले होते. दुकानदारांकडून चालक सांवत यांने पैसे गोळा करून पिक गाडीच्या डिकीत ठेवले होते. त्यानंतर राजगुरुनगर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती समोर पुणे -नाशिक महामार्गालगत पिकअप गाडी उभी दरवाजा लॉक करून चालक सांवत हे धनश्री चौकातील धनश्री हॉटेलमध्ये बाथरुमला गेले असता, 10  मिनटांत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे लॉक तोडून 2 लाख 86 हजारांची रोकड लांबवली. माघारी येऊन बघितले असता गाडीचा दरवाजा उघडा दिसला. डिक्की खोलून बघितली असता , रक्कम गायब झालेली दिसून आली.

चोरांकडून दरवेळी नवनवीन फंडे

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात दिवस दरोडे टाकण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरांकडून दरवेळी नवनवीन फंडे अवलंबले जात आहे. चोरीच्या या वाढत्या घटनांमुळे नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे ग्रामीण पोलिसही या प्रकारच्या घटनांना आळा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्याला अद्याप म्हणावे तितके यश आलेले नाही.

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची पत्रकारांना शिविगाळ! लखीमपूर हिंसा प्रकरणात प्रश्न विचारल्यानं मंत्रिमहोदय खवळले

Mumbai : रश्मी शुक्ला यांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच, शुक्लांची याचिक फेटाळली

Kukadi River Pollution | कुकडी नदीतील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर ; जलपर्णी ठरतेय डोकेदुखी

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...