AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime |’व्याजाची रक्कम का दिली नाही?, म्हणत तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून

आवारे याने प्रकाश शिंदे यांकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्या पैश्यांवरील व्याजाची रक्कम तो नियमितपणे भरतच होता. चालू महिन्यात शरद आवारे याला व्याज भरणे शक्य झाले नव्हेत. मात्र चालू महिन्याचे व्याज दिले नाही म्हणून त्याला प्रकाश शिंदेने भेटायला बोलावले होते.

Pune crime |'व्याजाची रक्कम का दिली नाही?, म्हणत तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून
crime News
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Nov 29, 2021 | 2:15 PM
Share

पुणे – कर्जाऊ दिलेलया रक्कम परत देण्यावरून झालेल्या वादातून दोघांनी धारदार शस्त्रांने तरुणावर वार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. कात्रज -सिंहगड रोडवरील नवले पुलाच्या सर्व्हिस रोडवरही घटना घडली आहे. या घटनेत शरद शिवाजी आवारेचे ( वय- 43, धनकवडी ) याचा मृत्यू झाले आहे.

या प्रकरणी मृताचा मित्र प्रशांत कदम (वय 37 धनकवडी ) याने पोलिमिट तक्रार दिली आहे. याप्रकारणी पोलिसांनी आरोपी प्रकाश शिंदे व त्याच्या साथीदाराच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

व्याजाचे पैसे देण्यावरून झाला वाद

याबाबत मिळालेले माहिती अशी की मृत शरद आवारे याने प्रकाश शिंदे यांकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्या पैश्यांवरील व्याजाची रक्कम तो नियमितपणे भरतच होता. चालू महिन्यात शरद आवारे याला व्याज भरणे शक्य झाले नव्हेत. मात्र चालू महिन्याचे व्याज दिले नाही म्हणून त्याला प्रकाश शिंदेने भेटायला बोलावले होते.

प्रकाशला भेटण्यासाठी शरद आला. त्याच वेळी प्रकाश व त्याच्यासोबत त्याचा एका साथीदार चंद्रलेखा वेअरहाऊस जवळ भेटले. तेथे त्यांच्या महिन्याचे व्याज का नाही दिले यावरुन वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाले त्यानातूनच प्रकाश व त्याच्या साथीदाराने शरदवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शरदला तिथेच टाकून दोघांनी पाला काढला. घटनेनंतर जखमी अवस्थेत शरदाला रुग्णालयात हलवण्यात आले.  मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्य झाला. सिंहगड पोलीस अधिक तपास केला आहे.

सावधान! मेडिकल प्रवेशासाठी डोनेशन देताय? एक लाख घेताना भामटा अटकेत

सरकार आहे पण शासन नाही, केवळ बदल्यांची फॅक्टरी, कोरोना काळातले मृत्यू लपवले; फडणवीसांचा घणाघात

सरकार आहे पण शासन नाही, केवळ बदल्यांची फॅक्टरी, कोरोना काळातले मृत्यू लपवले; फडणवीसांचा घणाघात

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती