JEE Mains 2024 Admit Card : जेईईचे प्रवेशपत्र जारी, थेट या लिंकवर जा आणि फटाफट करा डाऊनलोड, विद्यार्थ्यांसाठी…

जेईई (मेन) परीक्षेसंदर्भात मोठी बातमी आहे. विद्यार्थ्यांसाठी ही बातमी महत्वाची नक्कीच आहे. थेट जेईईचे प्रवेशपत्र जारी करण्यात आलंय. विशेष म्हणजे विद्यार्थी ही आरामात हे प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. तसेच काही सूचनांचे पालक देखील विद्यार्थ्यांना करावे लागणार आहे.

JEE Mains 2024 Admit Card : जेईईचे प्रवेशपत्र जारी, थेट या लिंकवर जा आणि फटाफट करा डाऊनलोड, विद्यार्थ्यांसाठी...
Follow us
| Updated on: Jan 21, 2024 | 1:44 PM

मुंबई : नुकताच एक मोठी आणि महत्वाची बातमी पुढे येतंय. नॅशनल परीक्षण एजन्सी (NTA) ने संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE MAINS) 2024 सत्र-1 साठी प्रवेशपत्र जारी केले आहे. हे मोठे अपडेट आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी हे आॅनलाईफ पद्धतीने अगदी सहजपणे आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. jeemain.nta.ac.in या साईवर जाऊन तुम्ही प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकता. तसेच काही मोठे बदल हे देखील करण्यात आले आहेत. बीटेक आणि बीईचा पेपर हा आता 27, 29, 30, 31 आणि 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

बीआर्क आणि बीप्लानिंगचा पेपर हा 24 जानेवारीला होणार आहे. विशेष म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकता. यासाठी सर्वात अगोदर आपल्याला jeemain.nta.ac.in च्या साईटवर जावे लागले. तिथून आपल्याला होमपेल JEE (Main) 2024 वर जावे लागेल.

तिथे जाऊन आपल्याला JEE(Main) 2024 वर जाऊन Download Admit Card B.Arch/B.Planning वर क्लिक करावे लागेल. तिथे एक लिंक देखील तुम्हाला दिसेल. त्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा अॅप्लिकेशन नंबर आणि तुमची जन्म तारीख आणि तुमचा पासवर्ड हा टाकावा लागेल. त्यानंतर लाॅगिंन करा.

तिथेच तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र दिसले. ते अगोदर डाऊनलोड करा आणि प्रिंट घ्या. या परीक्षेसाठी काही महत्वाच्या सुचना देखील विद्यार्थ्यांसाठी आहेत. जर या परीक्षेत कोणीही काॅपी करताना आढळले तर संबंधित विद्यार्थ्याला परीक्षेत बसू दिले जाणार नाही. हेच नाही तर विद्यार्थ्यांवर कारवाई देखील केली जाणार.

फक्त हेच नाही तर टॉयलेट ब्रेकनंतर विद्यार्थ्याची तपासणी केली जाईल. बायोमेट्रिक सिस्टमधून परत विद्यार्थ्यांला प्रोसेस करावी लागेल. जेईई (मेन) 2024 ही परीक्षा तब्बल 13 भाषांमध्ये पार पडणार आहे. यामध्ये प्रामुख्याने इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांमध्ये पार पडत आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.