AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPSC उमेदवारांना उत्तर पत्रिका बघता येणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

UPSC  मेन्सची उत्तरपत्रिका दाखवण्यासाठी इंजिनीअरिंग पदवीधर विद्यार्थ्याने याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्याने यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2020 दिली होती. तो पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाला पण त्याला मुख्य परीक्षेत नापास घोषित करण्यात आले.

UPSC उमेदवारांना उत्तर पत्रिका बघता येणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
upsc answer sheet
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jun 13, 2023 | 5:41 PM
Share

नवी दिल्ली: UPSC  उत्तरपत्रिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने यूपीएससी उमेदवाराची उत्तरपत्रिका दाखवण्यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. UPSC मुख्य परीक्षेच्या सातही प्रश्नपत्रिकांच्या उत्तरपत्रिका माहितीच्या अधिकाराखाली दाखवण्याची मागणी उमेदवारांनी केली होती. मुख्य न्यायाधीश सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने यूपीएससी उमेदवाराचे अपील फेटाळले. जनहिताच्या दृष्टीने असा खुलासा आवश्यक असेल तरच उत्तरपत्रिका जाहीर करता येतील, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

UPSC  मेन्सची उत्तरपत्रिका दाखवण्यासाठी इंजिनीअरिंग पदवीधर विद्यार्थ्याने याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्याने यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2020 दिली होती. तो पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाला पण त्याला मुख्य परीक्षेत नापास घोषित करण्यात आले.

UPSC मेन्स परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याने मॉडेल उत्तरांच्या प्रतीसह आपली उत्तरपत्रिका पाहण्यासाठी आरटीआय अर्ज दाखल केला. एका न्यायाधीशासह अनेक अधिकाऱ्यांनी तो फेटाळून लावला. उमेदवाराची याचिका फेटाळण्यात आली आहे.

अनुत्तीर्ण उमेदवाराची उत्तरपत्रिका दाखवण्याची मागणी

स्वत:च्या उत्तरपत्रिका आणि नागरी सेवा परीक्षेत मिळालेले गुण न दाखवण्याचे कारण नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याने न्यायालयासमोर केला. त्यात प्रवेश का नाकारला? दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने आपल्यासमोरील एका प्रकरणात हा मुद्दा हाताळला आहे. यापूर्वीही मूल्यांकन केलेल्या उत्तरपत्रिका दाखवण्यात उमेदवारांना येणाऱ्या अडचणींचा विचार करण्यात आला आहे.

Follow Us
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या PRO बाबत
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या दिवंगत PRO बाबत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख...
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख... 2 कोटी 7 लाख लोकांची नावे वगळली
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय?
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...