AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vasai Virar election 2021, Ward 48: वसई-विरार मनपा निवडणूक, वॉर्ड 48

वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीतील चुरस वाढलीय. बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता असलेल्या या पालिकेत जनता यावेळी कुणाला कौल देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Vasai Virar election 2021, Ward 48: वसई-विरार मनपा निवडणूक, वॉर्ड 48
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Mar 04, 2021 | 2:54 AM
Share

Vasai Virar Election 2021, Ward 48 वसई : वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीतील चुरस वाढलीय. बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता असलेल्या या पालिकेत जनता यावेळी कुणाला कौल देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पालिकेच्या वॉर्ड क्रमांक 48 मधून 2015 च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे उमेश नाईक (माजी उप महापौर) निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस, भाजप या चारही पक्षांकडून ताकद पणाला लावली जाईल. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत (Vasai Virar election 2021 Ward 48 Updates BVA BJP MVA ).

वसई विरार महानगरपालिका निवडणूक 2021 (Vasai Virar Election 2021, Ward 48) –

पक्षउमेदवारविजयी/आघाडी
शिवसेना0
भाजप0
काँग्रेस0
राष्ट्रवादी0
बहुजन विकास आघाडी0
अपक्ष/इतर0

वसई विरार महानगरपालिकेतील पक्षीय बलाबल

वसई विरार शहर महानगरपालिकेत मागील निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा तथा आमदार हितेंद्र ठाकूर यांची एकहाती सत्ता आली. 115 नगरसेवकांपैकी पैकी 107 नगरसेवक हे ठाकुरांच्या बविआचे आहेत. 5 नगरसेवक शिवसेनेचे आहेत. 1 भाजप, 1 अपक्ष (मनसे पुरस्कृत) आणि 1 अपक्ष (बविआ पुरस्कृत) नगरसेवक असे 8 नगरसेवक इतर पक्षाचे आहेत.

ठाकुरांच्या एकहाती सत्तेला खिंडार पाडण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी, मनसेने आत्तापासूनच कंबर कसली आहे. भाजपकडून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस, महाविकास आघाडीकडून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक तर मनसेकडून पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रणनीती तयार करण्यात येत आहे.

लॉकडाऊनच्या काळात केलेल्या कामाची पोचपावती म्हणून बविआ यंदाच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व 115 जागा जिंकणार आहे, असा दावा बविआकडून करण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत राजकीय आरोप प्रत्यारोपासह मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

Vasai Virar election 2021 Ward 48 Updates BVA BJP MVA

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या