Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन, सकाळी 5 वाजून 20 मृत घोषित
बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. नाना पाटेकर यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यातच आता मोठी माहिती पुढे येत आहे. गोव्यात असताना त्यांचे निधन झाले.

बॉलिवूड, साउथ आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करून आपली एक वेगळी ओळख बनवणारे अभिनेते नाना पाटेकर यांचे आज गोव्यात निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. नाना पाटेकर यांचे निधन झाले, यावर कोणालाही विश्वास बसत नाही. वयाच्या 75 व्या वर्षी नाना पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आतापर्यंत केलेले चित्रपट त्यांचा अभिनय सर्वच प्रेक्षकांच्या मनावर कोरलं गेलं आहे. असे हरहुन्नरी कलाकार असलेले नाना चित्रपट, अभिनयासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत राहिले आहेत. मात्र, असे अचानक त्यांनी जगाचा निरोप घेतला.
नाना पाटेकर आज आपल्यात नाहीत, यावर कोणालाही विश्वास बसत नाहीये. वैद्यकीय पथकाने सकाळी 5:20 वाजता मृत घोषित केले. अभिनेते नाना पाटेकर यांना गोव्यातील मणिपाल रुग्णालयात वैद्यकीय पथकाने सकाळी 5:20 वाजता मृत घोषित केले. छातीत तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केल्यानंतर वैद्यकीय पथकाला त्यांच्या अपार्टमेंटमध्ये पाठवण्यात आले. जिथे ते बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. त्यांना घटनास्थळीच कार्डियाक मसाज देण्यात आला आणि रुग्णालयात नेण्यात आले.
हे प्रकरण वैद्यकीय-कायदेशीर स्वरूपाचे असल्याने आज शवविच्छेदन करण्यात येईल. नाना पाटेकर यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये धमाकेदार चित्रपट केले. त्यांची साथी जीवनशैली प्रत्येकाला भावणारी आहे. नाना पाटेकर यांचे निधन प्रत्येकाच्या काळजाचा धक्का चुकवणारे आहे. गोव्याला असताना त्यांना हृदयविकाराच्या झटका आल्याचे कळतंय. नाना पाटेकर यांच्या घरी काही दिवसांपूर्वीच गणपती बाप्पाचे आयोजन करण्यात आले.
नाना पाटेकर यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. राजकीय लोकांनाही धक्का बसला. खासदार सुप्रिया सुळे यांनी दु:ख व्यक्त केले. नटसम्राट काळाच्या पडद्याआड गेले. मोहन जोशी यांनीही नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली. नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन झाले, यावेळी गोव्यात त्यांच्यासोबत कोण होते, याबाबत माहिती मिळू शकली नाही. सर्वांनाच धक्का बसला आहे.