Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन
Nana Patekar: नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते गोव्यातील डोना पौला येथील त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने नाना पाटेकर यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ते गोव्यातील डोना पौला येथील त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नाना पाटेकर ७५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे. नाना पाटेकर यांना पहाटे ५:२० वाजता मृत घोषित करण्यात आले. प्राथमिक तपासानुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे प्रयत्न केले, परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले.
रंगभूमीवरून केली कामाची सुरुवात
नाना पाटेकर यांनी रंगभूमीवरून अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी मराठी नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी 1978 प्रदर्शित झालेल्या गमन या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी काही मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये काम केले. त्यानंतर नाना पाटेकर यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांना 1988मध्ये आलेल्या ‘सलाम बॉम्बे!’ या चित्रपटाने खरे ओळख मिळवून दिली. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले होते.
परिंदा सिनेमा ठरला करियरला कलाटणी देणारा
1989 मधील ‘परिंदा’ हा त्यांच्या कारकिर्दीतील मोठा टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटातील अण्णा या व्यक्तिरेखेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यांच्या दमदार संवादफेकीमुळे आणि व्यक्तिरेखेत शिरण्याच्या शैलीमुळे ते वेगळे अभिनेता म्हणून ओळखले जाऊ लागले.
