AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही अभिनेत्री 1500 कोटी रुपयांची मालकिण; पण एक लिटर दुधाची किंमत विचारताच म्हणाली ‘मला माहित नाही…’ सोशल मीडियावर ट्रोल

प्रसिद्ध अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस जीवनशैलीमुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच एका मुलाखतीत तिला दुधाची किंमत विचारल्यावर तिने 'मला माहीत नाही' असे उत्तर तिने दिले. 1500 कोटींची मालकिण असूनही साध्या गोष्टींची किंमत न कळल्याने नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.

ही अभिनेत्री 1500 कोटी रुपयांची मालकिण; पण एक लिटर दुधाची किंमत विचारताच म्हणाली 'मला माहित नाही...' सोशल मीडियावर ट्रोल
Actress Kim Kardashian doesn't know the price of a liter of milkImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Oct 30, 2025 | 4:10 PM
Share

अनेकदा अभिनेत्री त्यांच्या अभिनयापेक्षा किंवा वैयक्तिक आयुष्यापेक्षाही त्यांच्या एखाद्या स्टेटमेंटमुळे चर्चेत येतात. अशीच एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे जी कायमच तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यासाठी चर्चेत राहते. तिला विचारलेल्या प्रश्नाबद्दल तिने असं काही उत्तर दिलं आहे ज्यामुळे नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

अभिनेत्री ग्लॅमरस जीवनशैलीसाठी ओळखली जाते.

ही अभिनेत्री ग्लॅमरस जीवनशैलीसाठी ओळखली जाते. त्यामुळे तिला काही गोष्टींबद्दलचे प्रश्न विचारणे निरर्थक वाटते. जसं की तिला एका मुलाखतीत दुधाची किंमत विचारण्यात आली. त्यावर तिने ‘मला कसं माहित असले’ अशी प्रतिक्रिया देत हे फार वायफळ प्रश्न असल्याचं तिने म्हटलं. ही सेलिब्रिटी म्हणजे हॉलिवूडची सुंदर अभिनेत्री किम कार्दशियन.

साध्या गोष्टींची किंमतीबाबत अभिनेत्रीला काहीच कल्पना नाही.

किम कार्दशियन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की तिला दुधाची किंमत माहित नाही आणि साध्या गोष्टींची किंमत काय आहे याची तिला काहीच कल्पना नाही. तिची ही मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीत किमने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल सांगितले, ज्या व्हायरल होत आहेत.

किराणा मालाच्या कोणत्याही वाढत्या किमतींबद्दल माहित नाही 

किम कार्दशियन तिच्या ग्लॅमरस जीवनशैलीसाठी ओळखली जाते, म्हणून तिला दुधाची किंमत, भाज्यांची किंमत असे प्रश्न विचारणे थोडे निरर्थक वाटतात. किम कार्दशियनने खुलासा केला की ती दुधाच्या किंमतीपासून ते किराणा मालाच्या कोणत्याही वाढत्या किमतींबद्दल काहीच माहिती नव्हती.

अभिनेत्रीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. 

तसेच एपिसोडमध्ये, होस्टने कार्दशियनला विचारले की ती दरवर्षी ‘कन्फेस ऑर टेक्स्ट’ या गेम दरम्यान ग्लॅमरवर किती खर्च करते. किमने उत्तर दिले, “हो, खूप जास्त,” किमला दुधासारख्या साध्या गोष्टींची किंमत माहित नसल्याबद्दल सोशल मीडियावर फार ट्रोल करण्यात येत आहे.किम कार्दशियनने फॅशनिस्टा आणि अब्जाधीश आहे म्हणून तिने दैनंदिन उत्पादनांच्या किमतींबद्दल दुर्लक्ष केल्याबद्दल चाहत्यांनी तिच्यावर टीका केली आहे.

Follow Us
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात