AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahan Shetty: अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहानची गर्लफ्रेंड तान्याचा ‘बँक बॅलन्स’ ; ऐकून व्हाल आवाक

अहान आणि तान्याच्या लग्नाची बातमी खूप व्हायरल झाली होती. मात्र, अहानने हे वृत्त चुकीचे असल्याचे फेटाळून लावले होते. तो सध्या ज्या रिलेशनशिपमध्ये आहे त्यात तो आनंदी आहे.

Ahan Shetty: अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहानची गर्लफ्रेंड तान्याचा 'बँक बॅलन्स' ; ऐकून व्हाल आवाक
Tanya Shroff, Ahan ShettyImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 23, 2022 | 9:01 PM
Share

अभिनेता सुनील शेट्टीचा(Sunil shetty) मुलगा अहान शेट्टी (Ahan Shetty)त्याच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. अहान शेट्टी बऱ्याच दिवसांपासून तान्याला डेट करत आहे. आहान आणि तान्या श्रॉफ (Tanya Shroff)दोघेही आधी शाळेत एकत्र शिकायचे.त्यावेळी दोघेही चांगले मित्र होते आणि नंतर हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

यानंतर 2015 मध्ये अहान आणि तान्या त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आले. यानंतर दोघेही पहिल्यांदाच अरमान जैनच्या लग्नात कपल म्हणून समोर आले.दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात.

तान्याच्या वडिलांचे नाव जयदेव श्रॉफ आहे. जयदेव हे UPL लिमिटेडचे ​​ग्लोबल सीईओ आहेत. त्यांची कंपनी भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शाश्वत कृषी उत्पादने आणि उपाय पुरवते. जयदेवचे वडील रजनीकांत श्रॉफ 2020 मध्ये सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत 93 व्या क्रमांकावर होते. तान्या स्वतः एक फॅशन डिझायनर आहे. सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या जबरदस्त फॅशनची झलक पाहायला मिळेत .

तान्या अहानला प्रोफेशनली पूर्णपणे सपोर्ट करते. अहानच्या डेब्यू चित्रपट ‘तडप’ च्या शूटिंगदरम्यान ती त्याच्यासोबत वेळ घालवताना दिसून आली होती. इतकंच नाही तर चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान तान्याने अहानसाठी एक खास पोस्ट शेअर करत त्याला पाठिंबा दिला होता. ती त्यांची सर्वात मोठी चीअरलीडर आहे.

काही दिवसांपूर्वी अहान आणि तान्याच्या लग्नाची बातमी खूप व्हायरल झाली होती. मात्र, अहानने हे वृत्त चुकीचे असल्याचे फेटाळून लावले होते. तो सध्या ज्या रिलेशनशिपमध्ये आहे त्यात तो आनंदी आहे आणि त्याला लग्नाची घाई नाही.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.