अभिनेत्रीइतकीच सुंदर आहे अमरिश पुरी यांची मुलगी; बॉलिवूड नव्हे तर ‘या’ क्षेत्रात कमावतेय नाव

अमरिश पुरी यांची मुलगी नम्रता पुरी ही अभिनयविश्वापासून दूर आहे. मात्र सोशल मीडियावर ती प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 12 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

| Updated on: Feb 27, 2023 | 12:50 PM
1 / 5
हिंदी सिनेसृष्टीतील सर्वांत दमदार अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अमरिश पुरी. खलनायक बनून त्यांनी इंडस्ट्रीवर राज्य केलं. आजही ते त्यांच्या सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी जगभरात ओळखले जातात. ते आज या जगात नाहीत, मात्र त्यांच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहेत. अमरिश पुरी हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे फार कमी चर्चेत राहिले. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या मुलीची चर्चा होतेय.

2 / 5
अमरिश पुरी यांची मुलगी नम्रता पुरी ही अभिनयविश्वापासून दूर आहे. मात्र सोशल मीडियावर ती प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 12 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

अमरिश पुरी यांची मुलगी नम्रता पुरी ही अभिनयविश्वापासून दूर आहे. मात्र सोशल मीडियावर ती प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 12 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

3 / 5
नम्रता सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. ती अनेकदा तिचे फोटो शेअर करते. सौंदर्य आणि फॅशनच्या बाबतीत नम्रता बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देऊ शकते.

4 / 5
नम्रता पुरी ही सॉफ्टवेअर इंजीनिअर आहे. मात्र फॅशन डिझायनर म्हणून ती अधिक प्रसिद्ध आहे. इंडस्ट्रीतील मोठ्या डिझायनर्समध्ये तिचं नाव घेतलं जातं.

5 / 5
तिच्या इन्स्टाग्रामवर या फॅशनची एक झलक पहायला मिळते. इन्स्टाग्रामवर नम्रताचा फॅशनेबल अंदाज पहायला मिळतो.