Video: बिकीनीत सायकलिंग, कृष्णा श्रॉफच्या बोल्ड अंदाजामुळे चाहते क्लिन ‘बोल्ड’

Video: बिकीनीत सायकलिंग, कृष्णा श्रॉफच्या बोल्ड अंदाजामुळे चाहते क्लिन 'बोल्ड'

कृष्णानं आता तिचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कृष्णा श्रॉफ सायकलवर आपल्या बेस्ट स्टाईलमध्ये दिसतीये. (Bikini cycling, Krishna Shroff's hot and bold look)

VN

|

May 16, 2021 | 6:54 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफची (Tiger Shroff) बहीण कृष्णा श्रॉफचे (Krishna Shroff) फोटो चाहत्यांना प्रचंड आवडतात. कृष्णा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. अशा परिस्थितीत आता कोरोनामध्ये तिनं इंटरनेटचा पारा वाढवला आहे. आज कृष्णानं तिचा नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कृष्णा श्रॉफ सायकलवर आपल्या बेस्ट स्टाईलमध्ये दिसत आहे. अनेकजण हा व्हिडीओ खूप शेअर करत आहे.

Krishna Shroff

कृष्णा श्रॉफची सध्या बॉलिवूडमध्ये येण्याची कोणतीही योजना नसली तरी तिच्या हॉट फोटोंकडे पाहता असं दिसतं की ती ज्या दिवशी बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल त्यादिवशी ती सर्वात मोठी अभिनेत्री होईल. कृष्णा श्रॉफ बर्‍याचदा बिकीनीवरील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. हे फोटो खूप व्हायरल होत असतात. हा हॉट व्हिडीओ तुम्ही नक्की बघा.

पाहा व्हिडीओ

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत कृष्णानं लिहिलं की, “अरेरे, मला असं वाटत आहे की स्वतःला खूप जास्त फील करुन घेत आहे”, तिचा हा व्हिडीओ आता खूप व्हायरल होतोय. कृष्णा श्रॉफ बॉलिवूडपासून सध्या लांब आहे, मात्र तरीही तिला सोशल मीडियावरुन मोठ्या प्रमाणात प्रेम मिळतं. तिचा कोणताही व्हिडिओ 15 मिनिटांमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होतो.

बॉयफ्रेंडसोबत झालं ब्रेकअप

काही महिन्यांपूर्वी कृष्णानं प्रियकर इबॉनसोबतच्या ब्रेकअपची माहिती सोशल मीडियावर दिली होती. ज्यानंतर ती खूप अस्वस्थ झालेली दिसली. एवढंच नाही तर तिनं स्वत:चे आणि बॉयफ्रेंडसोबतचे सर्व फोटो सोशल मीडियावरून काढून टाकले होते.

संबंधित बातम्या

Aaliyah Kashyap: डेटिंगपासून ते मद्यसेवनापर्यंत सर्व काही आई-बाबांना सांगते; आलियाचे बिनधास्त बोल

Romantic Movies : ‘फोटोग्राफ’ पासून ते ‘सर’पर्यंत लॉकडाऊनमध्ये ओटीटीवर पाहा ‘हे’ रोमँटिक चित्रपट

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें