शेवटच्या व्हिडीओत नाना पाटेकर भावूक, राजकारणातील मित्राच्या आठवणीत थेट..

अभिनेते नाना पाटेकर यांनी जगाचा निरोप घेतला. नाना पाटेकर आज आपल्यात नाही, यावर कोणालाही विश्वास बसत नाही. नाना पाटेकर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. गोव्यात असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर डॉक्टरांशी संपर्कही साधण्यात आला. मात्र, उशीर झाला.

शेवटच्या व्हिडीओत नाना पाटेकर भावूक, राजकारणातील मित्राच्या आठवणीत थेट..
Nana Patekar
| Updated on: Oct 08, 2026 | 10:26 AM

अभिनेते नाना पाटेकर यांचे आज पहाटे निधन झाले. नाना पाटेकर यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. नानांनी गोव्यात अखेरचा श्वास घेतला. नाना पाटेकर आज आपल्या नाहीत, यावर कोणालाही विश्वास बसत नाही. नाना पाटेकर त्यांच्या गोव्यातील घरी असताना त्यांना अवस्थ वाटू लागले. त्यानंतर डॉक्टरांना ही माहिती देण्यात आली. नाना पाटेकर यांच्या घरी वैद्यकीय पथक पोहोचले असता नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते. नाना पाटेकर यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तब्बल 45 मिनिटे अथक प्रयत्न केले. पण त्यांना वाचवण्यात यश आले नाही. नाना पाटेकर यांना त्यानंतर रूग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी 5 वाजून 20 मिनिटांना नाना पाटेकर यांना मृत्यु घोषित करण्यात आले. नाना पाटेकर असे एक व्यक्तीमहत्व होते, कोणालाही ते आपले वाटत.

साधेपणा हा त्यांचा मोठेपणा होता. नुकताच आता नाना पाटेकर यांचा गोव्यातील भाषणाचा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओत नाना पाटेकर बोलताना दिसत आहेत. नाना पाटेकर हे मनोहर पर्रिकर यांच्याबद्दल बोलताना दिसत आहेत. नाना पाटेकर म्हणत आहेत की, मनोहर पर्रिकर हा माझा मित्र होता.

Loading...

अभिमान वाटावा असे.. तो माझा मित्र होता, अरेतुरे करत तो माझ्यापेक्षा लहान.. पण त्याचे मोठेपण इतके होते की, त्याच्याकडे वर मान करून पाहवे लागत. आपले नशीब की, त्याच्यासारखे माणूस इथे जन्माला आला. त्यांच्यासारखा ध्यास असायला हवा. जायचे तर आहे… मीही उद्या आहे नाही माहिती नाही… प्रत्येकाला जायचेच आहे… तो काळ येणारच आहे…

पण त्याच्या अगोदर मला जे करायचे आहे ते मी करू शकतो का? मी प्रयत्न केले का? आता नाना पाटेकर यांचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. नाना पाटेकर यांचे राजकीय लोकांसोबत जवळचे संबंध होते. अगदी मित्रांसारखे ते राहत. नाना पाटेकर यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना ते कायमच आपलेच वाटत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us