AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाना पाटेकर यांचे पार्थिव गोव्यात, अंत्यसंस्कार थेट या गावी, मोठी अपडेट..

अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. सकाळी साडेपाचच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाना पाटेकर आज आपल्यात नाहीत, यावर कोणालाही विश्वास बसणार आहे. त्यातच आता नाना पाटेकर यांच्या अंत्यसंस्कारबद्दल मोठी माहिती पुढे येतंय.

नाना पाटेकर यांचे पार्थिव गोव्यात, अंत्यसंस्कार थेट या गावी, मोठी अपडेट..
Nana Patekar
| Updated on: Oct 08, 2026 | 9:37 AM
Share

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी जगाचा निरोप घेतला. गोव्यातील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. कोणालाही विश्वास बसत नाही की, आज नाना पाटेकर आपल्यात नाहीत. नाना पाटेकर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी 1978 मध्ये गमन या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. नाना पाटेकर यांना खरी ओळख त्यांच्या 1986 मधील अंकुश चित्रपटाच्या भूमिकेनंतर मिळाली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी हिंदी आणि मराठी अशा दोन्ही चित्रपटसृष्टींमध्ये काम केले आहे. परिंदा’ तिरंगा, क्रांतीवीर आणि खामोशी यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आणि आपली अभिनयाची चुणूक सिद्ध केली.

इतका मोठा अभिनेता असतानाही त्यांनी कायचम साधे जीवन जगण्यावर भर दिला. त्यांचे साधे राहणीमान चर्चेचा विषय ठरत. नाना पाटेकर यांना पहाटे 5 वाजून 20 मिनिटांना मृत घोषित करण्यात आले. प्राथमिक तपासानुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी सुमारे 45 मिनिटे प्रयत्न केले. पण यश मिळाले नाही. त्यानंतर मृत घोषित करण्यात आले.

आता नाना पाटेकर यांच्या अंतिम संस्काराबद्दल मोठी माहिती पुढे येतंय. नाना पाटेकर यांच्यावर पुण्यात अत्यंसंस्कार होणार आहेत. डोनजेगाव भोर तहसील इथे अंत्यसंस्कार होणार आहेत. नाना पाटेकर यांची अंतिम इच्छा होती की, त्यांचे शेवटचे कार्य हे पुणे डोणजे येथील शेतामध्येच व्हावे. त्यानुसार पुणे डोणजे गावतच अंत्यसंस्कार होणार आहेत.

करिअरच्या सुरुवातीला नाना पाटेकर यांनी नाटकांमध्ये काम केले. त्यांनी 1978 प्रदर्शित झालेल्या गमन या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. फक्त मराठीच नाही तर त्यांनी साऊथच्या चित्रपटांमध्येही काम केले. बॉलिवूडमधील मोठा चेहरा म्हणून नाना पाटेकर यांच्याकडे बघितले जायचे. वयाच्या 75 वर्षीही नाना पाटेकर यांचा फिटनेस होता. अनेकदा त्यांचे शेतातील व्हिडीओही पुढे येत. मनोरंजन विश्वासह राजकीय क्षेत्रातही नाना पाटेकर यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला.

Follow Us
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?