AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar | नाना पाटेकर सुशांत सिंहच्या पाटण्याच्या घरी, वडिलांचे सांत्वन करताना भावूक

बॉलिवूडचे ज्येष्ठ कलाकार नाना पाटेकर हे देखील पाटणा येथील सुशांत सिंहच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांनी सुशांतच्या वडिलांची भेट घेतली.

Nana Patekar | नाना पाटेकर सुशांत सिंहच्या पाटण्याच्या घरी, वडिलांचे सांत्वन करताना भावूक
| Updated on: Jun 28, 2020 | 9:38 PM
Share

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने सिनेसृष्टीसह सर्वांना (Nana Patekar Meet Sushant Singh Rajputs Family) धक्का बसला आहे. सुशांतला आज 14 दिवस झाले. सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड कलाकार ते राजकीय नेतेमंडळी त्याच्या पाटणाच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांचं सांत्वन करत आहेत. आज रविवारी बॉलिवूडचे ज्येष्ठ कलाकार नाना पाटेकर हे देखील पाटणा येथील सुशांत सिंहच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांनी सुशांतच्या वडिलांची भेट घेतली. यादरम्यान, नाना पाटेकर अत्यंत भावूक झाले होते.

नाना पाटेकर हे आज सीआरपीएफ ट्रेनिंग सेंटरला लष्कराच्या जवानांचा उत्साह वाढवण्यासाठी पोहोचले होते. यादरम्यान, त्यांनी वेळ काढून सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांची भेट घेतली.

यापूर्वी तेजस्वी यादव, सुशील कुमार मोदी, रवी शंकर प्रसाद आणि मनोज तिवारी या नेत्यांनी सुशांतच्या घरी भेट दिली. त्याशिवाय, भोजपुरी सिनेसृष्टीतील कलाकार पवन सिंग, खेसारी लाल यादव, राकेश मिश्रा आणि अक्षरा सिंग यांनी सुशांतच्या कुटुंबियांची भेट घेतली(Nana Patekar Meet Sushant Singh Rajputs Family).

सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा ‘दिल बेचारा’ (Dil Bechara) हा येत्या 24 जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. गेल्या 14 दिवसांपूर्वी म्हणजेच 14 जूनला अभिनेता सुशांत सिंह राजपूतने गळफास घेत आत्महत्या केली होती.

Nana Patekar Meet Sushant Singh Rajputs Family

संबंधित बातम्या :

सुशांत गुगलवर सतत आपली बातमी शोधायचा, कारण…..

Sushant Singh Rajput | सुशांतच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांचा चाहत्यांसाठी मोठा निर्णय

Uday Kiran Birth Anniversary | सहा वर्षापूर्वी ‘या’ अभिनेत्याचाही सुशांतप्रमाणे गळफास, तेच कारण, तेच वय, तशीच आत्महत्या!

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.