दोन वेळा घटस्फोट, 2 मुलांची आई, 48 व्या वर्षी करणार तिसरं लग्न? म्हणाली-बॉयफ्रेंड नाही…

बॉलिवूडपासून ते टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपल्या दमदार अभिनेत्री आणि सौंदर्याने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ही अभिनेत्री 48 व्या वर्षी तिसरे लग्न करणार? आहे दोन मुलांची आई.

| Updated on: Jan 15, 2026 | 12:48 PM
1 / 5
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्या त्यांच्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतात. पण यामध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी दोन-तीन वेळा लग्न केलं.

2 / 5
आज आम्ही तुम्हाला अशाच एका बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जी दोन मुलांची आई असून आता ती तिसरे लग्न करण्याच्या तयारीत आहे. कोण आहे ही अभिनेत्री?

3 / 5
आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून ती दीपिशिखा नागपाल आहे. ती तिच्या सौंदर्यासोबत तिच्या वैयक्तिक  आयुष्यामुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे.

4 / 5
दोन वेळा घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्री दीपशिखा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. तिने दोन मुलांचा एकटीने संभाळ केला. पण तिने KIFF ला दिलेल्या मुलाखतीत लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.

5 / 5
यावेळी ती म्हणाली की, ती तिचे आयुष्य जगतेय. लग्न केलं आहे. मुलांना जन्म दिला आहे. पण पुढे ती म्हणाली की, आता कोणी बॉयफ्रेंड भटला तरी हरकत नाही. नाही भेटला तरी मी काय मरणार नाही.