AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jhund Teaser : एक झलक सबसे अलग, अमिताभ बच्चन यांची ‘झुंड’ स्टाईल, नागराज मंजुळेंकडून नवा टीझर शेअर

नागराज मंजुळे यांनी एक टीझर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या टीझरला चांगलीच पसंती मिळताना दिसतेय.

Jhund Teaser : एक झलक सबसे अलग, अमिताभ बच्चन यांची 'झुंड' स्टाईल, नागराज मंजुळेंकडून नवा टीझर शेअर
अमिताभ बच्चन, नागराज मंजुळे-झुंड
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 08, 2022 | 1:02 PM
Share

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांची मुख्य भूमिका असलेला ‘झुंड‘ (Jhund) हा चित्रपट येत्या 8 मार्चला रिलीज (Jhund release 4 march) होणार आहे. या चित्रपटाबाबत सगळ्यांमध्येच उत्सुकता आहे. मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. नागराज मंजुळे यांनी एक टीझर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या टीझरला चांगलीच पसंती मिळताना दिसतेय. या टीझरमध्ये अमिताभ बच्चन यांनी एन्ट्री आणि त्यांची ‘झुंड’ स्टाईल पहायला मिळतेय. सोबतच बॅगराऊंडला चित्रपटातील गाण्याचं म्युझिकही ऐकायला मिळतंय.

झुंडचा टीझर

अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या झुंड सिनेमाबाबत सिनेरसिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. सोशल मीडियावर या सिनेमाबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी एक टीझर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या टीझरमध्ये अमिताभ बच्चन यांनी एन्ट्री आणि त्यांची ‘झुंड’ स्टाईल पहायला मिळतेय. सोबतच बॅगराऊंडला चित्रपटातील गाण्याचं म्युझिकही ऐकायला मिळतंय. या टीझरला चांगलीच पसंती मिळताना दिसतेय.

सिनेमा गोष्ट

हा सिनेमा झोपडपट्टीत राहणारी मुलं आणि त्यांचे क्रीडा प्रशिक्षक यांच्यावर बेतलेला आहे. अमिताभ बच्चन हे क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. झोपडीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या सिनेमाची कथा आहे. सत्यकथेवर आधारित हा सिनेमा आहे. नागराज मंजुळे यांना या सिनेमाची कथा लिहिण्यासाठी दोन वर्षांचा वेळ लागला. या चित्रपटाची कथा लिहिताना अमिताभ बच्चन यांना डोळ्यासमोर ठेवून या सिनेमातील प्रशिक्षकाचं पात्र नागराज मंजुळे यांनी लिहिलं आणि आता स्वत: अमिताभ बच्चन यांनी साकारलेलं विजय बारसे हे पात्र घेऊन सिनेमा 4 मार्चला प्रदर्शित होतोय. हा सिनेमा विजय बारसे आणि त्यांचे शिष्य यांच्यावर आधारित आहे.

4 मार्चला प्रदर्शित होणार

बिग बी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला झुंड हा चित्रपट येत्या 8 मार्चला रिलीज होतोय. या सिनेमाबद्दल सिनेरसिकांमध्ये उत्सुकता आहे त्यामुळे प्रदर्शनानंतर या सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतो पहावं लागेल.

संबंधित बातम्या

मीरा जगन्नाथ आणि जय दुधाणे यांचं ‘जोडी दोघांची दिसते चिकनी’ गाणं रिलीज, बिग बॉसनंतर पहिल्यांदाच दोघे एकत्र

Sai Tamhankar Photos : सई ताम्हणकरचा क्लासी लूक, फोटो इन्स्टाग्रामवर फोटो शेअर

Praveen Kumar Sobti Passed Away : महाभारतात भिमाची भूमिका साकारणारे अभिनेते, अ‍ॅथलिट प्रविण कुमार सोबती यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?