35 व्या वर्षी श्रद्धा कपूर करोडोंनी मालकिन, तिची महिन्याची कमाई बघून तुम्हीही व्हाल अवाक!

बॉलिवूडला सुपहिट सिनेमे देणाऱ्या श्रद्धा कपूरची कमाई किती आहे?, असा प्रश्न तुम्हाला जरूर पडला असेल. त्याचं उत्तर तुम्हाला या बातमीत मिळेल...

35 व्या वर्षी श्रद्धा कपूर करोडोंनी मालकिन, तिची महिन्याची कमाई बघून तुम्हीही व्हाल अवाक!
श्रद्धा कपूर
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 12:55 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) तिच्या अभिनयाइतकंच तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. श्रद्धा सध्या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. श्रद्धा केवळ एक अभिनेत्री नाही तर ती एक उत्तम गायिका सुद्धा आहे. श्रद्धाला सोशल मीडियावर फॅन फॉलोविंगही जास्त आहे.या सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यासाठी लाखो रुपये घेते. याशिवाय ती जाहिराती आणि काही टीव्ही शो मधूनही कमाई करते. बॉलिवूडला सुपहिट सिनेमे देणाऱ्या श्रद्धाची कमाई किती आहे?, असा प्रश्न तुम्हाला जरूर पडला असेल. त्याचं उत्तर तुम्हाला या बातमीत मिळेल. caknowledge यांच्या रिपोर्टनुसार , श्रद्धा कपूरची एकूण संपत्ती 57 कोटी आहे. ती प्रतिमहिना 50 लाखांहून अधिक कमावते. तर वर्षाखेरीज तिच्याकडे 6 कोटींहून जास्त पैसे येतात.

श्रद्धाची संपत्ती

aknowledge यांच्या रिपोर्टनुसार , श्रद्धा कपूरची एकूण संपत्ती 57 कोटी आहे. ती प्रतिमहिना 50 लाखांहून अधिक कमावते. तर वर्षाखेरीज तिच्याकडे 6 कोटींहून जास्त पैसे येतात.

श्रद्धाचं घर

श्रद्धा कपूरचे मुंबईतील जुहूमध्ये मोठे घर आहे. समुद्रापासून जवळ असल्याने या घराची किंमतही खूप जास्त आहे.

श्रद्धा कपूरचं करिअर

श्रद्धा कपूरने 2010 मध्ये ‘तीन पट्टी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. या चित्रपटात अभिनेत्रीची छोटीशी भूमिका होती. यानंतर ती ‘लव का दी एन्ड’मध्ये दिसली. आशिकी 2 या चित्रपटाने तिला ओळख दिली. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर श्रद्धाने हैदर, एक व्हिलन, एबीसीडी 2, बागी, हसीना पारकर, स्त्री, साहो, छिछोरे, या सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर बागी 3 हा तिचा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

Ankita Lokhande | अंकिता लोखंडेनं पुन्हा केलं लग्न; आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी उचललं पाऊल

‘पावनखिंड’ OTTवर का प्रदर्शित केला नाही; चिन्मय मांडलेकरच्या उत्तराने जिंकली नेटकऱ्यांची मनं

Jhund Video: आधी आमिर खान आता धनुष; नागराजच्या ‘झुंड’वर साऊथ सुपस्टार म्हणतो ‘मास्टरपीस’

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.