“एक वेडसर…” म्हणत उर्फी जावेदकडून ट्रान्स्फरंट ड्रेसमधला व्हीडिओ शेअर, चाहते म्हणाले…

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद ( Urfi Javed) तिच्या बोल्ड राहणीमानासाठी प्रसिद्ध आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात. आताही तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ  (Urfi Javed Video) शेअर केला आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. उर्फीने या व्हीडिओमध्ये वेगळ्या प्रकारचा ड्रेस घातलाय. तिचा हा व्हीडिओ आणि तिचा हा नवा अवतार सध्या […]

एक वेडसर... म्हणत उर्फी जावेदकडून ट्रान्स्फरंट ड्रेसमधला व्हीडिओ शेअर, चाहते म्हणाले...
उर्फी जावेद
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Feb 18, 2022 | 3:59 PM

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद ( Urfi Javed) तिच्या बोल्ड राहणीमानासाठी प्रसिद्ध आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात. आताही तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ  (Urfi Javed Video) शेअर केला आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. उर्फीने या व्हीडिओमध्ये वेगळ्या प्रकारचा ड्रेस घातलाय. तिचा हा व्हीडिओ आणि तिचा हा नवा अवतार सध्या सोशल मीडियाच चर्चेचा विषय ठरलाय. उर्फीने या व्हीडिओमध्ये स्किन कलरचा ड्रेस घातलेला दिसतोय. या तिच्या व्हीडिओला तिने “एक वेडसर मुलगी” असं कॅपशन दिलं आहे.तिच्या ड्रेससह तिच्या कॅप्शनचीही सध्या जोरदार चर्चा आहे. तिच्या या व्हीडिओला तीन तासात 90 हजारांहून अधिक लाईक्ल मिळाले आहेत. काहींना उर्फीचा हा नवा लूक आवडलाय तर काहींनी तिला तिच्या या अतरंगी ड्रेसवरून ट्रोल केलंय.

View this post on Instagram

A post shared by Urrfii (@urf7i)

उर्फी जावेदचा व्हीडिओ

उर्फी जावेदने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. उर्फीने या व्हीडिओमध्ये वेगळ्या प्रकारचा ड्रेस घातलाय. तिचा हा व्हीडिओ आणि तिचा हा नवा अवतार सध्या सोशल मीडियाच चर्चेचा विषय ठरलाय. उर्फीने या व्हीडिओमध्ये स्किन कलरचा ड्रेस घातलेला दिसतोय. या तिच्या व्हीडिओला तिने “एक वेडसर मुलगी” असं कॅपशन दिलं आहे.तिच्या ड्रेससह तिच्या कॅप्शनचीही सध्या जोरदार चर्चा आहे.

View this post on Instagram

A post shared by Urrfii (@urf7i)

चाहत्यांची प्रतिक्रिया

उर्फी जावेदचा मोठा चाहता वर्ग आहे. तिचे हे चाहते तिच्या कामाचं नेहमी कौतुक करत असतात. आताही त्यांनी उर्फीच्या या व्हीडिओचं कौतुक केलंय. तर काहींनी तिच्या या व्हीडिओवरून तिला ट्रोल केलंय. इतका ट्रान्फरंट ड्रेस घालण्यापेक्षा न घातलेला बरा असं काहींनी म्हटलंय तर कुणी तू कधी साधे-सरळ कपडे घालतेस की नाही म्हणत तिची खिल्ली उडवली आहे.

View this post on Instagram

A post shared by Urrfii (@urf7i)

अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या बोल्ड राहणीमानासाठी प्रसिद्ध आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात. आताही तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

संबधित बातम्या

PHOTO | सर्वांगावर फुलाचा साज, उर्फीचा अनोखा अंदाज, रंगबाज उर्फीच्या अदांनी पुन्हा नेटकरी घायाळ!

Bachchan Pandey : अक्षय कुमारचा बच्चन पांडेचा ट्रेलर रिलीज, चार तासात तीन मिलियन पार

शिवरायांस आठवावे । जिवित्व तृणवत मानावे,’स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेच्या सेटवर शिवरायांना मानवंदना

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें