AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पठाण’ चित्रपटाच्या यशानंतर राज ठाकरेंकडून शाहरूख, दीपिकाचं कौतुक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही चित्रपटातील स्टार कास्टचं कौतुक आहे. राज ठाकरे यांनी चित्रपटामधील प्रमुख भूमिकेत असलेला अभिनेता शाहरूख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोन यांचं अभिनंदन केलं आहे.

'पठाण' चित्रपटाच्या यशानंतर राज ठाकरेंकडून शाहरूख, दीपिकाचं कौतुक
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Feb 09, 2023 | 8:36 PM
Share

मुंबई : पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने एका आठवड्याच्या आतच जवळपास 100 कोटींच्या वर गल्ला जमवला आहे. बॉलिवूड किंग शाहरूख खानने तब्बल चार वर्षांनी पदार्पण केलं होतं. चित्रपट प्रदर्षित होण्याच्या आधी मोठा विरोध झाला होता मात्र चित्रपट पडद्यावर आल्यावर मोठ्या प्रमाणात कमाई करताना दिसत आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही चित्रपटातील स्टार कास्टचं कौतुक आहे. राज ठाकरे यांनी चित्रपटामधील प्रमुख भूमिकेत असलेला अभिनेता शाहरूख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोन यांचं अभिनंदन केलं आहे.

राज ठाकरे यांनी शाहरूख आणि दीपिकाला बुके पाठवल्याची माहिती समजत आहे. राज ठाकरे यांच्या कृतीची चर्चा होताना दिसत आहे. कारण एकीकडे हिंदुत्त्ववादी संघटनांनी या चित्रपटाला प्रदर्षित होण्याआधी विरोध केला होता. आता राज ठाकरे यांनीच चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्रीचं अभिनंदन केल्याने विविध चर्चांणा उधाण आलं आहे.

हिंदी भाषेमध्ये पठाण चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले. मात्र, साऊथमध्ये शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाची हवा झाली नाही. पंधरा दिवसांमध्ये पठाण चित्रपटाने एकूण साऊथमध्ये 16.20 कोटींचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही पठाण चित्रपट रिलीज झाला.

दरम्यान, बजरंग दल पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. इतकेच नाही तर पुण्यात बजरंग दलाने पठाण चित्रपटाचे पोस्टर देखील काढले होते. तर मुंबईमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी थिएटर मालकांना नोटीस पाठवल्या होत्या.

कशावरून झाला होता चित्रपटाला विरोध चित्रपटामधील ‘बेशरम रंग’ गाण्यामध्ये दीपिका पदुकोनने परिधान केलेल्या बिकिनीच्या रंगावरून वाद निर्माण झाला होता. भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या होत्या. बेशरम रंग हे गाणं सर्वांच्या पसंतीस उतरलं होतं, त्यावेळी सेन्सॉर कमिटीने गाण्यात बदल करुन रिलीज करण्याचा आदेश दिला होता.

Follow Us
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...