Priyanka Chopra : प्रियंका चोप्राच्या ‘या’ पोस्टनं वेधलं सर्वांचं लक्ष, तुम्हालाही हसू आवरणार नाही

नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा प्रियंकाच्या कपड्यांवरुन तिला ट्रोल केलं आहे. (Priyanka Chopra Shared Memes)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:35 PM, 24 Feb 2021
Priyanka Chopra : प्रियंका चोप्राच्या 'या' पोस्टनं वेधलं सर्वांचं लक्ष, तुम्हालाही हसू आवरणार नाही

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्ये सुद्धा आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. यामुळेच तिचे चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात पसंत केले जातात. तिच्या अभिनयाप्रमाणेच तिचा फॅशन सेन्सही अप्रतिम आहे.परिपूर्ण आणि जबरदस्त व्यक्तिमत्त्व असलेल्या प्रियंका चोप्रानं स्वत:ला उत्तमप्रकारे कॅरी केलं आहे,  म्हणूनच प्रियंका चोप्रा वेस्टर्न ड्रेसमध्ये जितकी हॉट दिसते, तितकीच ती पारंपारिक कपड्यांमध्येही सुंदर दिसते, मात्र काही वेळा तिची फॅशन सेन्स सोशल मीडियावरील लोकांना आवडत नाही. ज्यामुळे तिला बर्‍याचदा ट्रोल केलं जातं. (Priyanka Chopra Shared Memes )

प्रियंकाचा व्हायरल फोटो

नुकतंच तिचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती बिनबाही शिवाय बॉल आकाराचा पोशाख परिधान करुन दिसतेय आहे. हा फोटो इंटरनेटवर येताच व्हायरल झाला. अनेक लोकांनी तिच्यावर विनोद करण्यास सुरूवात केली आहे. हे मीम्स पाहून तुम्हालाही हसु आवरणार नाही.

 

पाहूयात


प्रियंकावर असे मजेदार मीम्स व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही प्रियंकानं आपल्या या फॅशननं अनेक वेळा लोकांना हसवलं आहे. मीम्सच्या कलेवर प्रियंका हसत आहे आणि तिला चाहत्यांची प्रतिक्रियाही आवडली आहे.

संबंधित बातम्या

Gangubai Kathiawadi Teaser : संजय भन्सालींच्या वाढदिवसाचे मोठे सरप्राईज, बहुचर्चित ‘गंगूबाई काठियावाडी’चा टीझर प्रदर्शित!

Kapil Sharma on wheelchair | कॉमेडियन कपिल शर्माच्या मणक्याला दुखापत, फिरण्यासाठी घ्यावी लागतेय व्हीलचेअरची मदत!