AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | कमर तेरी लेफ्ट राईट होले, 37 कोटी व्ह्युज असलेलं गाणं तुम्ही बघितलत का?

हरियाणवी संगीत इंडस्ट्रीची अशी बरीच गाणी आहेत, जी आजकाल खूप लोकप्रिय झाली आहेत. तथापि, त्यांच्या रिलीजला एक वर्ष पूर्ण देखील झाले आहे. तथापि, त्या गाण्यांची जादू आजही लोकांवर आहे. यातील एक गाणे म्हणजे मागील वर्षी रिलीज झालेल्या अजय हुड्डा (Ajay Hooda) याचे गाणे ‘लेफ्ट राईट’ (Left Right).

Video | कमर तेरी लेफ्ट राईट होले, 37 कोटी व्ह्युज असलेलं गाणं तुम्ही बघितलत का?
कमर तेरी लेफ्ट राईट होले गाणे
| Updated on: Apr 22, 2021 | 12:35 PM
Share

मुंबई : हरियाणवी संगीत इंडस्ट्रीची अशी बरीच गाणी आहेत, जी आजकाल खूप लोकप्रिय झाली आहेत. तथापि, त्यांच्या रिलीजला एक वर्ष पूर्ण देखील झाले आहे. तथापि, त्या गाण्यांची जादू आजही लोकांवर आहे. यातील एक गाणे म्हणजे मागील वर्षी रिलीज झालेल्या अजय हुड्डा (Ajay Hooda) याचे गाणे ‘लेफ्ट राईट’ (Left Right). हे गाणे रिलीज झाल्यापासून आजपर्यंत लोकांच्या तोंडी रुळलेले आहे आणि आजही ते तितकेच पाहिले जात आहे (Left Right Ajay Hooda & Neha Rana new Haryanvi song trending on youtube_.

गाण्याच्या लोकप्रियतेच यावरुनच अंदाज घेता येऊ शकतो की, आतापर्यंत त्याला 37 कोटींहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत. हे गाणे YouTube वर आतापर्यंत 378,160,055 वेळा पाहिले गेले आहे. ‘लेफ्ट राईट’ हे गाणे संदीप सुरीला यांनी गायले असून, आरके क्रू यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. त्याचबरोबर या गाण्याचे बोल अजय हुड्डा यांनी स्वत: लिहीले आहेत. या गाण्यात अजय हुड्डा (Ajay Hooda) आणि नेहा राणा (Neha Rana) मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

पाहा 37 कोटी व्ह्युज मिळवणारे हे गाणे…

गेल्या वर्षी देखील हे गाणे सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते. इतकेच नाही तर लोकांनीही या गाण्यावर एकापेक्षा एक व्हिडीओ आणि रील्स बनवले होते. केवळ हे गाणेच नाही, तर अजय हुड्डाचे गाणे ‘घुंघट बैन’ आणि ‘हाय मेरी मोटो’ देखील या यादीमध्ये सामील आहेत. या गाण्यांना देखील लोकांनी खूप प्रेम दिले आहे. या गाण्यांवरही आजपर्यंत लाखो व्हुव्ज मिळाले आहेत (Left Right Ajay Hooda & Neha Rana new Haryanvi song trending on youtube).

विशेष म्हणजे हरयाणवी संगीत विश्वात सध्या एकापेक्षा एक सरस गाणी तयार केली जात आहे. या काळात एकापाठोपाठ एक बरीच गाणी रिलीज देखील झाली आहेत, ज्याला लोक फक्त हरियाणातच नव्हे तर उत्तर प्रदेश, बिहारसह इतरही अनेक ठिकाणाहून देखील पसंत करत आहेत.

‘कमर तेरी लेफ्ट राईट होले’वर भोजपुरी सेल्फी क्वीनचे ठुमके

भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये ‘सेल्फी क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राणी चॅटर्जी (Rani Chatterjee) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत राणी चटर्जी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. नुकताच अभिनेत्रीने हरयाणवी गाणे ‘कमर तेरी लेफ्ट राईट होले’वर ठुमके लगावत व्हिडीओ शेअर केला आहे.

पाहा धमाल व्हिडीओ

 (Left Right Ajay Hooda & Neha Rana new Haryanvi song trending on youtube)

हेही वाचा :

Radhe Trailer Out |  मनोरंजन आणि अॅक्शनची मेजवानी, सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पाहा व्हिडीओ!

Video | टायटॅनिक पोझ देताना वाऱ्याने केला घोटाळा, ‘कांटा लगा गर्ल’ शेफाली जरीवाला झाली ‘Oops’ मूमेंटची शिकार!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.