ज्या साडीने गिरिजा ओकला एका रात्रीत ‘नॅशनल क्रश’ बनवलं त्या साडीची किंमत किती?

एका रात्रीत नॅशनल क्रश झालेल्या गिरिजा ओकच्या निळ्या रंगाच्या साडीची किंमत किती? अभिनेत्रीने सांगूनच टाकलं.

| Updated on: Jan 14, 2026 | 11:54 AM
1 / 5
निळ्या रंगाच्या साडीमध्ये एका रात्र नॅशनल क्रश बनलेली महाराष्ट्राची सर्वात लाडकी अभिनेत्री आणि सौंदर्य क्वीन गिरिजा ओक ही पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

2 / 5
गिरिजा ओकने नॅशनल क्रश बनल्यानंतर एका मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. यामध्ये तिने ती ज्या साडीमुळे एका रात्रीत प्रसिद्ध झाली त्याच साड्यांबाबत तिने एक वक्तव्य केलं आहे.

3 / 5
गिरिजा ओककडे त्या निळ्या साडीसोबत 50 वर्षे जुन्या साड्या आहेत. अभिनेत्रीकडे एकूण 400 साड्यांचं कलेक्शन आहेत. ज्यामधील अनेक साड्यांमधील फोटो तिने तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

4 / 5
Hauterrfly ला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्याकडे असणाऱ्या साड्या या तिच्या आई आणि बहिणीकडून  मिळाल्याचं तिने सांगितलं

5 / 5
गिरिजा ओकच्या निळ्या साडीची नेमकी किंमत तिने सांगितलेली नाही, पण तिच्याकडे अनेक महागड्या साड्या असून त्यांची किंमत लाखो रुपयांपर्यंत आहे.