AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : मैत्री असावी तर अशी! नाना पाटेकरांनी स्वतःचं घर गहाण ठेऊन दिग्दर्शकाला केलेली मदत, आर्थिक संकटात बनलेले देवदूत

नाना पाटेकरांनी आपली मैत्री अगदी शेवटच्या श्वासापर्यंत निभावली. अंकुश सिनेमाचे दिग्दर्शक एन चंद्रा त्याकाळी प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. अनेकांनी मदतीसाठी स्पष्ट नकार दिला. पण फक्त स्वत: त्रास सहन करत एन. चंद्रा यांनां मदत करत आर्थिक संकटातून बाहेर काढले.

Nana Patekar : मैत्री असावी तर अशी! नाना पाटेकरांनी स्वतःचं घर गहाण ठेऊन दिग्दर्शकाला केलेली मदत, आर्थिक संकटात बनलेले देवदूत
nana patekar help n chandra Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 14, 2026 | 2:46 PM
Share

बॉलिवूडच्या चमचमत्या दुनियेत अनेक तारे सितारे येताता जातात पण काही मोजकेच तारे असतात, जे स्वत:देखील चमकतात आणि आपल्या कामाने, आपल्या स्वभावाने दुसऱ्यांनाही चमकवतात. त्यातील एक अभिनेता म्हणजेच स्वर्गीय नाना पाटेकर.

नाना पाटेकर जरी आज आपल्यात नसले तरी त्यांनी केलेले काम आणि त्यांच्या निखळ मैत्रीचे किस्से आजही सर्वांच्या आठवणीत आहे. ज्या प्रमाणे आपण त्यांना म्हणतोय की असा नट होणे नाही त्याहूनही पुढे असा माणूस होणे नाही. स्वाभिमानी आणि शिस्तप्रिय व्यक्तिमत्व असलेल्या नानांच्या आयुष्यातील काही प्रसंग त्यांच्या संवदेनशील स्वभावाची आणि माणुसकीची ओळख करून देतात.

आर्थिक संकटात मित्राला दिला आधार

नाना पाटेकर आणि दिग्दर्शक एन. चंद्रा यांची मैत्री चित्रपटसृष्टीतील सुरूवातीच्या काळापासून होती. ‘लल्लन टॉप’ ला दिलेल्या मुलाखतीत नानांनी आपल्या आणि एन. चंद्रा सोबतचे अनेक मैत्रीचे किस्से सांगितला. त्यातील एकच म्हणजे एन. चंद्रा जेव्हा आर्थिक अडचणीत सापडले तेव्हा केलेली मदत. अंकुश या सिनेमामुळे दोघांनाही अमाप यश मिळाले. मात्र पुढील काही काळात एन. चंद्रा आर्थिक संकटात सापडले. अशा कठीण प्रसंगात त्यांनी अनेकांकडे मदतीची याचना केली पण सर्वांनीच पाठ फिरवली, नकार दिला. एन. चंद्रा यांनी नानांना मदतीची विनंती केली. त्यावेळी नानांकडे तितकेसे पैसे नव्हते. पण मित्राला कष्टात त्यांना पाहावत नव्हते. म्हणून नानांनी आपले अंधेरीचे गहाण ठेवले.

असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले आहे. घर विकून मिळालेले 2 ते 2.30 लाख त्यांनी एन. चंद्रा यांना मदत म्हणून दिली. . पुढे संकटातून सावरल्यानंतर एन. चंद्रा यांनी नानांचे ते उपकार लक्षात ठेवले. त्याची परतफेडही केली. एन. चंद्रा यांनी ते नानांचे सगळे पैसे परत केले आणि उपकारची परतफेड म्हणून एक स्कूटर सुद्धा भेट दिली. माझ्या आयुष्यातील ते पहिलं वाहन होतं जे मला चंद्राने भेट म्हणून दिली असे नानांनी सांगितले.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला.....
Rahul Gandhi PC : दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला धक्कादायक अनुभव
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MNS : ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन; नेमकी चर्चा काय?
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी!
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी! आधी प्रयोग केला अन् नंतर 20 गुंठ्यात...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप