Photo : नेहा पेंडसेच्या अदा पाहून चाहते फिदा, पाहा फोटो

नेहमी स्टायलिश राहण्यावर पसंती देणारी अभिनेत्री नेहा पेंडसे आपल्या नवनवीन फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते. (Neha Pendse's amazing photos)

| Updated on: Apr 24, 2021 | 5:17 PM
1 / 5
नेहमीच बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांना आणि चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे ओळखली जाते.

2 / 5
नेहमी स्टायलिश राहण्यावर पसंती देणारी अभिनेत्री नेहा पेंडसे आपल्या नवनवीन फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते.

3 / 5
आतासुध्दा नेहाने नवनवीन आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

4 / 5
नेहा पेंडसेने मराठीसोबतच हिंदी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

5 / 5
1999 मध्ये तिनं पहिल्यांदा 'प्यार कोई खेल नही' या चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केलं होतं. नेहानं 'बिग बॉस 12'मध्ये धमाकेदार टास्क पूर्ण करत प्रेक्षकांची मनं जिंकली.