Parineeti Chopra : परिणीती चोप्राचा बोल्ड अंदाज, लोक म्हणाले ‘गाडीवाला आया घर से कचरा निकाल’

अनेक लोक परिणीतीचा हा फोटो या वर्षाचा असल्याचं समजत आहेत. लोकांनी या फोटोंवर अनेक आक्षेपार्ह कमेंट्सही केल्या आहेत.

Parineeti Chopra : परिणीती चोप्राचा बोल्ड अंदाज, लोक म्हणाले 'गाडीवाला आया घर से कचरा निकाल'
परिणिती चोप्राच्या बोल्ड फोटोवर लोकांच्या आक्षेपार्ह फोटो


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये परिणीती बांधकामावर वापरल्या जाणाऱ्या एका गाड्यामध्ये बसलेली दिसते. महत्वाची बाब म्हणजे ती विना कपड्याची या गाड्यामध्ये बसलेली दिसत आहे. हा फोटो फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या कॅलेंडर शूटसाठी काढण्यात आला होता आणि तो बराच जुनाही आहे. 25 वर्षे पूर्ण होणाच्या सेलिब्रेशन निमित्त डब्बू रतनानी मागील वर्षाचे फोटो शेअर करत आहेत. अनेक लोक परिणीतीचा हा फोटो या वर्षाचा असल्याचं समजत आहेत. लोकांनी या फोटोंवर अनेक आक्षेपार्ह कमेंट्सही केल्या आहेत.(Offensive comments on the topless photo of Parineeti Chopra)

 

View this post on Instagram

 

A post shared by Dabboo Ratnani (@dabbooratnani)

डब्बू रतनानी हे सुप्रसिद्ध फोटोग्राफर आहेत. ते दरवर्षी एक सेलेब कॅलेंडर लॉन्च करतात. डब्बू रतनानी हे स्टार्सची नॅचरल ब्यूटी कॅप्चर करण्यासाठीच प्रसिद्ध आहेत. त्यांच्या शूटमध्ये अभिनेत्यांपासून अभिनेत्रींनाही कमी कपड्यांमध्ये दाखवलं जातं. डब्बू रतनानीने नुकतीच एक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केली आहे. हा फोटो परिणीतीचा आहे. या फोटोमध्ये परिणीती विना कपड्याची दिसते. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक या फोटोवर अनेक कमेंट्सही करत आहेत. परिणीतीच्या या फोटो शूटचा एक व्हिडीओही आहे.

कियाराच्या फोटोचीही जोरदार चर्चा

डब्बू रतनानी प्रत्येक वर्षी बॉलिवूड सेलिब्रिटींचं फोटो शूट करतात. 2014 मधील फोटो शूटमध्ये आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोन यांनीही सेक्सी पोज दिल्या होत्या. डब्बू रतनानी यांच्या मागील शूटमध्ये कियारा अडवाणीची हातात झाडाचे पान घेतलेली फोटो चांगलीच चर्चेत आली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dabboo Ratnani (@dabbooratnani)

इतर बातम्या :

Rosie The Saffron Chapter : श्वेता तिवारीच्या लेकीचे मोठ्या पडद्यावर पदार्पण, पाहा चित्रपटाचा जबरदस्त टीझर!

Bollywood Movies In April | कोरोना लॉकडाऊनचं सावट, तरीही बॉक्स ऑफिसवर नशीब आजमवणार ‘हे’ बॉलिवूड चित्रपट…

Offensive comments on the topless photo of Parineeti Chopra

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI