महिन्याला 10 वन नाईट स्टँट, एका रात्रीसाठी…, रॉयल आयुष्य जगणारी अभिनेत्री कोण? डिटेक्टिवकडून धक्कादायक खुलासा

Actress Real Life : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं काळं सत्य अखेर समोर, महिन्याला 10 वन नाईट स्टँड, तासाभरासाठी घेते मोठी रक्कम, डिटेक्टिवकडून धक्कादायक खुलासा, कोण आहे 'ती' अभिनेत्री... जाणू व्हाल थक्क...

महिन्याला 10 वन नाईट स्टँट, एका रात्रीसाठी..., रॉयल आयुष्य जगणारी अभिनेत्री कोण? डिटेक्टिवकडून धक्कादायक खुलासा
फाईल फोटो
| Updated on: Nov 05, 2025 | 8:37 AM

Actress Real Life : प्रायवेट डिटेक्टिव तान्या पुरी हिने बॉलिवूड इंडस्ट्रीची पोलखोल केली. तान्या हिने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडचे धक्कादायक समोर आणले आहेत.. यावेळी तान्या हिने बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीचं काळं सत्य सर्वांना सांगितलं आहे. आलिशान आणि रॉयल आयुष्य जगण्यासाठी अभिनेत्री वन नाईट स्टँड करते आणि पडद्याच्या मागे एका एस्कॉर्टचं कायम करते. एवढंच नाही तर, अभिनेत्रीच्या जोडीदाराला देखील तिचं काळ सत्य माहिती आहे…

तान्या पुरी हिने अभिनेत्रीचं नाव न घेता धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्री आलिशान आयुष्य तर जगते पण गेल्या काही वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये अधिक सक्रिय नाही. तान्या हिने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री हॉटेलमध्ये लोकांना भेटते आणि कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी पैसे घेते पण पडद्यामागचं सत्य फार वेगळं आणि धक्कादायक आहे…

वेग – वेगळ्या देशांमध्ये विशेष उपस्थिती दर्शवते

तान्या हिने केलेल्या दाव्यानुसार, ‘अभिनेत्रीचा जोडीदार माझ्याकडे आला आणि मला म्हणाला ती माझी फसवणूक करत आहे… पण जेव्हा आम्ही तिच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. तेव्हा कळलं ती फक्त एका व्यक्तीसोबत नाही तर, अनेकांसोबत आहे… वेग – वेगळ्या देशांमध्ये विशेष उपस्थिती दर्शवते, लोकांना भेटते आणि त्यांच्याकडून मोठी रक्कमल घेते.. कारण तिला आलिशान आयुष्य जगायचं आहे… पण पडद्यामागचं सत्य वेगळं आहे… ‘

‘पैशाच्या बदल्यात शारीरिक सुख’

अभिनेत्री तिच्या क्लाइंट्सकडून शारीरिक सुखाच्या बदल्यात पैसे घेते. एवढंच नाही तर, अभिनेत्रीच्या टीमकडून होणाऱ्या कराराला ‘स्पेशल अपीयरेंस’ सांगितलं जात…, असं असताना जोडीदार अभिनेत्रीसोबत असलेले संबंध का संपवत नाही… असा प्रश्न देखील तान्या हिला विचारण्यात आला. यावर तान्या म्हणाली, ‘तिच्या जोडीदाराला देखील सर्वकाही माहिती आहे… मनाच्या समाधानासाठी फक्त त्याला ती काय करते कुठे जाते… याची माहिती करुन घ्यायची होती…’

महिन्याला 10 लोकांसोबत वन नाईट स्टँड

तान्याने असेही उघड केले की, तिच्याकडे असे केसेस घेऊन येणारे 90 % लोक नाते तोडत नाहीत. कारण तिच्याकडून येणारा पैसा व्यवसायात मदत करतो… तान्यानं असं ही सांगितलं की, अभिनेत्री विवाहित नसून, महिन्याला 10 लोकांना भेटते आणि त्यांच्याकडून पैसे घेते…

एका रात्रीसाठी घेते 20 लाख घेते…

तान्याने केलेल्या वक्तव्यानुसार, किंमत खूप वेगळ्या असतात, रात्रीला 10 लाख, रात्रीला 50 लाख, रात्रीला 20 लाख. तुम्हाला काय हवं हे यावर ते अवलंबून आहे. तुमच्या खिशाला कोणता पॅकेज परवडणार यावर सर्वकाही ठरतं.” तिने संकेत दिला की ती एक प्रसिद्ध चेहरा आहे जी सेलिब्रिटी जाहिराती, रिबन कटिंग आणि अपिअरन्स करते.