OTT वर एकट्याने बघा राधिका आप्टेचे हे चित्रपट, आहेत प्रचंड इंटीमेट आणि बोल्ड सीन

तुम्हाला देखील क्राईम, दमदार कथा असणाऱ्या आणि बोल्ड सीन असणाऱ्या चित्रपटांची आवड असेल तर राधिका आप्टेच्या हे चार चित्रपट एकट्याने बघा.

soneshwar.patil | Updated on: Jan 14, 2026 | 7:09 PM
1 / 6
सध्या चित्रपटापेक्षा लोक OTT वर क्राईम, दमदार कथा तसेच इंटीमेट सीन असणारे चित्रपट आणि वेब सीरीज पाहण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे ओटीटीवर देखील सध्या जिने चित्रपट आणि वेब सीरीज सध्या ट्रेंड करत असून त्या सध्या चर्चेत आल्या आहेत.

2 / 6
यामध्ये राधिका आप्टे हिच्या देखील काही वेब सीरीज आणि चित्रपट आहेत. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंटीमेट सीन दाखवण्यात आले आहेत. तिचे पुढील काही चित्रपट आणि वेब सीरिज तुम्ही OTT वर एकट्याने पाहू शकता. जाणून घ्या सविस्तर

3 / 6
राधिका आप्टेची नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली 'लस्ट स्टोरीज' हा चित्रपट प्रचंड चर्चेत आला होता. या चित्रपटात तिने साकारलेली भूमिका खूपच चर्चेत राहिली. चित्रपटात मानवी नातेसंबंध, इच्छा आणि भावनांचे वास्तववादी चित्रण पाहायला मिळते. राधिकाचा यामधील अभिनय पाहून प्रेक्षक देखील थक्क झाले.

4 / 6
2019 साली प्रदर्शित झालेल्या 'द वेडिंग गेस्ट' या चित्रपटातून राधिका आप्टेने आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली ओळख अधिक मजबूत केली होती. या चित्रपटात तिचा वेगळा, ग्लॅमरस आणि आत्मविश्वासाने भरलेला अवतार बघायला मिळाला. तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

5 / 6
'पार्च्ड' हा चित्रपट स्त्रियांच्या आयुष्यातील वास्तव, संघर्ष आणि समाजातील रूढी यांवर भाष्य करणारा आहे. या चित्रपटात राधिका आप्टेने अतिशय बोल्ड भूमिका साकारली आहे. तिचा अभिनय पाहून अनेक प्रसंग प्रेक्षकांच्या मनाला भिडले. हा चित्रपट तुम्ही प्राइम वीडियोवर पाहू शकता.

6 / 6
2016 मध्ये आलेल्या 'फोबिया' या थ्रिलर चित्रपटात राधिका आप्टेने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात मानसिक भीती, एकाकीपणा आणि अंतर्गत संघर्ष यांचे प्रभावी चित्रण दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट तुम्ही जी 5वर पाहू शकता.