AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rashmika Mandanna : जेव्हा मला पिरियड येतात तेव्हा नवरा म्हणून विजय देवरकोंडा मला…रश्मिका मंदाना कडून बेडरूम सिक्रेट उघड

अभिनेत्री रश्मिका मंदानाने पती विजय देवरकोंडाबद्दल एक किस्सा सांगितला आहे. आपण पिरीयडमध्ये असताना विजय आपल्याशी कसं वागतो? आपल्या सोबत काय काय करतो? याबद्दल ती काय म्हणाली वाचा सविस्तर

Rashmika Mandanna :  जेव्हा मला पिरियड येतात तेव्हा नवरा म्हणून विजय देवरकोंडा मला...रश्मिका मंदाना कडून बेडरूम सिक्रेट उघड
rashmika mandanna and vijay devarakondaImage Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 23, 2026 | 10:06 PM
Share

प्रेम म्हणजे फक्त एकत्र फिरायला जाणं,महागड्या भेटवस्तू देणं नाही तर गरजेच्या वेळी जोडीदारच्या पाठीशी उभं राहणंही तितकंच महत्त्वांच असतं. अभिनेत्री रश्मिका मंदानाने पती विजय देवरकोंडाबद्दल असाच एक किस्सा सांगितला आहे. आपण पिरीयडमध्ये असताना विजय आपल्याशी कसं वागतो? आपल्या सोबत काय काय करतो? याबद्दल ती मनमोकळेपणाने बोलली आहे.

रश्मिकाने ‘ मिड – डे’ दिलेल्या मुलाखतीत तो किस्सा सांगितला, ती म्हणाली ‘मासिक पाळीच्या आधी काही दिवस आपल्याला त्रास होणार आहे याची कल्पना ती विजयला आधीच देते. अशा वेळी मला तुला सोबतीची गरज आहे, मला तू सोबत हवा आहेस हे ती त्याला स्पष्टपणे सांगते.

रश्मिकाच्या म्हणण्यांनुसार अशा दिवसांत विजय तिच्या पोटावरून हात फिरवतो. मलिश करतो, हात – पाय दुखत असतील दाबून देतो. मला होणारा त्रास थांबवण हे जरी त्याच्या हातात नसलं तरी तो आपल्यासाठी सर्व काही करतो. या सगळ्यात माझी प्रचंड चिडचिड होतं असते, पण तो समजून घेतो. मला काय हवंय, काय नको,कशाची गरज आहे हे विजय बरोबर समजून घेतो. वेळोवेळी मला हसवण्याचा, माझ मूड कसा चांगला राहिल याचाही प्रयत्न करत असतो.

रश्मिकाने मासिक पाळीच्या वेदनांबद्दलही मोकळेपणाने भाष्य केलं आहे. तिला या काळात खूप वेदना होतात. पुढची मासिक पाळी कधी सुरू होईल याची चिंताही तिला आधीपासून वाटू लागते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अशा त्रासाला सामोरे जाणे कठीण असल्याचही तिने सांगितलं.

रश्मिकाने मासिक पाळीबद्दल समाजात अधिक समजूतदारपणा असण्याची गरज असल्याचंही म्हटलं.विशेषत: चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान महिलांना होणाऱ्या त्रासाची दखल घेणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय योग्य त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, असंही तिने या मुलाखतीत म्हटलं आहे.

मासिक पाळी हा महिलांच्या आयुष्यातील नैसर्गिक भाग असला तरी या काळातील वेदना आणि अनुभव प्रत्येकासाठी वेगळे असतात. त्यामुळे महिलांना होणारा त्रास समजून घेणं आणि त्यांना आवश्क ती साथं देणं महत्त्वाचं आहे. रश्मिकाने स्वत: चा अनुभव सांगताना याच गोष्टीकडे लक्ष वेधलं आहे. विजय तिची कशा प्रकारे काळजी घेतो, हे सांगणारा हा किस्सा सध्या चर्चेत आहे.

मासिक पाळी हा महिलांच्या आयुष्यातील नैसर्गिक भाग असला, तरी त्या काळात होणाऱ्या वेदना आणि मानसिक त्रास प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो. अशा वेळी जोडीदाराने समजून घेणं आणि साथ देणं महत्त्वाचं असतं. रश्मिकाने सांगितलेल्या या अनुभवामुळे विजयची काळजी घेण्याची पद्धत चर्चेत आली आहे.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…