Republic Day special: प्रजासत्ताकदिनी तुम्हाला ट्रेंडी दिसायचंय? या बॉलिवूड अभिनेत्रींची स्टाईल कॉपी करा आणि दिसा क्लासी

Republic Day special: प्रजासत्ताकदिनी तुम्हाला ट्रेंडी दिसायचंय? या बॉलिवूड अभिनेत्रींची स्टाईल कॉपी करा आणि दिसा क्लासी
सारा अली खान

उद्या देशाचा प्रजासत्ताक दिन आहे त्यानिमित्त तुम्हाला हटके स्टाईलने तयार व्हायचं असेल आणि क्लासी दिसायचं असेल तर ही बातमी खास तुमच्याचसाठी आहे. बॉलीवूडच्या 5 पाच अभिनेत्रींसारखी स्टाईल करा आणि प्रजासत्ताक दिनाच्या गर्दीतही उठून दिसा!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jan 25, 2022 | 6:19 PM

मुंबई :  देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. त्यानिमित्त तुम्हाला हटके स्टाईलने तयार व्हायचं असेल आणि क्लासी दिसायचं असेल तर ही बातमी खास तुमच्याचसाठी आहे. बॉलीवूडच्या 5 पाच अभिनेत्रींसारखी स्टाईल करा आणि प्रजासत्ताक दिनाच्या गर्दीतही उठून दिसा!

सारा अली खान : अभिनेत्री सारा अली खान तिच्या देसी अंदाजने सगळ्यांचीच मनं जिंकून घेते. तुम्हालाही स्टाईलिश दिसायचं असेल तर सारासारखा अॅम्ब्रॉयडरी असणारा कुर्ता घाला. जो तुम्हाला स्टाईलिश लूक देईल.

क्रिती सेनन : क्रितीने घातलेला ग्रीन कलरचा चिकनकारी कुर्ताही प्रजासत्ताक दिनी घालण्यासाठी परफेक्ट पर्याय आहे. या कुर्त्यावर पांढऱ्यारंगाची अॅम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे. हा कुर्ताही तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असेल.

View this post on Instagram

A post shared by Kriti (@kritisanon)

अलाया : अलायाने नुकतंच बॉलीवूडमध्ये पदार्पण केलंय. तिची स्टाईल अतिशय खास आहे. तिने घातलेले हा चिकनकारी कुरता तुम्ही प्रजासत्ताक दिनी घातला तर तो उठून दिसेल.

View this post on Instagram

A post shared by ALAYA F (@alayaf)

तारा सुतारिया : तारा सुतारियादेखील हटके अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. तिने घातलेला कलरफूल कुर्ताही तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असू शकतो.

View this post on Instagram

A post shared by TARA💫 (@tarasutaria)

जान्हवी कपूर : जान्हवी कपूरनेही काही दिवसांआधी ‘दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे’ चा लूक केला होता. असा फ्रिल स्लीव्सवाली ओढणीही तुमच्या लूकला एक वेगळा टच देईल.

त्यामुळे या प्रजासत्ताक दिनी असे हटके कुर्ते घाला आणि प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करा.

संबंधित बातम्या

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें