‘फँड्री’ चित्रपटातील शालूचा 13 वर्षानंतर बदलला लूक, फोटो पाहून विश्वास बसणार नाही

नागराज मंजुळे यांच्या 'फँड्री' चित्रपटात शालूची भूमिका साकारलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात 13 वर्षानंतर कशी दिसते? फोटो पाहून तुम्हालाही बसणार नाही विश्वास.

| Updated on: Jan 10, 2026 | 7:09 PM
1 / 5
नागराज मंजुळे यांचा पहिला चित्रपट फँड्री प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

2 / 5
‘शालू’ या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारी राजेश्वरी आता अत्यंत सुंदर दिसत असून तिच्या बदललेल्या लूकने आणि स्टाइलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

3 / 5
‘फँड्री’ चित्रपटातील शालूचा 13 वर्षानंतर बदलला लूक, फोटो पाहून विश्वास बसणार नाही

4 / 5
अभिनयासोबतच तिने आपल्या फिटनेस, स्टाइल आणि व्यक्तिमत्त्वावर भर दिला आहे. यामुळेच ती आज पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक दिसत आहे.  तिचा सोशल मीडियावर देखील मोठा चाहता वर्ग आहे.

5 / 5
आगामी काळात राजेश्वरी कोणत्या नव्या भूमिका साकारते आणि प्रेक्षकांना कशा प्रकारे आकर्षित करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.