AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Star Pravah Parivaar | स्टार प्रवाह परिवारमध्ये अरुंधती, माऊ, जयदीप सर्वोत्तम; विजेत्यांची संपूर्ण यादी

गौरी, शुभम, माऊ, जिजी अक्का यासारख्या व्यक्तिरेखांचा स्टार प्रवाह परिवार पुरस्काराने गौरव करण्यात आला. (Star Pravah Parivaar Awards winners)

Star Pravah Parivaar | स्टार प्रवाह परिवारमध्ये अरुंधती, माऊ, जयदीप सर्वोत्तम; विजेत्यांची संपूर्ण यादी
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Apr 05, 2021 | 10:21 AM
Share

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवर लोकप्रिय ‘आई कुठे काय करते’चा (Aai Kuthe Kay Karte) सर्वोत्कृष्ट मालिका या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या मालिकेतील अरुंधतीच्या (Arundhati) मध्यवर्ती भूमिकेसाठी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर (Madhurani Gokhale Prabhulkar) हिला ‘सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा’ पुरस्काराने गौरवण्यात आले. तर ‘सहकुटुंब सहपरिवार’ (Sahkutumb Sahparivaar) मालिकेतील मोरे हे सर्वोत्कृष्ट कुटुंब ठरले. याशिवाय गौरी, शुभम, माऊ, जिजी अक्का यासारख्या व्यक्तिरेखांचा गौरव करण्यात आला. ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2021’चे (Star Pravah Parivaar Awards 2021) रविवारी प्रक्षेपण झाले. (Star Pravah Parivaar Awards 2021 winners full list)

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपा-कार्तिक ही सर्वोत्कृष्ट जोडी ठरली. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील गौरीच्या भूमिकेला सर्वोत्कृष्ट सून, तर ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील शुभमला सर्वोत्कृष्ट पती हा पुरस्कार मिळाला. ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील उमा पाटील आणि माऊ या अनुक्रमे सर्वोत्कृष्ट आई-मुलगी ठरल्या. ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील जिजी अक्कांच्या भूमिकेसाठी अभिनेत्री आदिती देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट सासू पुरस्काराने गौरवण्यात आले.

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2021 विजेत्यांची संपूर्ण यादी

सर्वोत्कृष्ट सून – गौरी (सुख म्हणजे नक्की काय असतं) सर्वोत्कृष्ट पती – शुभम (फुलाला सुगंध मातीचा) सर्वोत्कृष्ट जोडी – दीपा कार्तिक (रंग माझा वेगळा) सर्वोत्कृष्ट आई – उमा पाटील (मुलगी झाली हो) सर्वोत्कृष्ट मुलगी – माऊ (मुलगी झाली हो) सर्वोत्कृष्ट सासू – जिजी अक्का (फुलाला सुगंध मातीचा) सर्वोत्कृष्ट खलनायिका – शालिनी (सुख म्हणजे नक्की काय असतं) सर्वोत्कृष्ट कुटुंब – मोरे परिवार (सहकुटुंब सहपरिवार) सर्वोत्कृष्ट मालिका – आई कुठे काय करते (Star Pravah Parivaar Awards 2021 winners full list) सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा – अरुंधती (आई कुठे काय करते) सर्वोत्कृष्ट विनोदवीर(पुरुष) अतुल तोडणकर (कॉमेडी बिमेडी) सर्वोत्कृष्ट विनोदवीर – (स्त्री) आरती सोळंकी (कॉमेडी बिमेडी) सर्वोत्कृष्ट वहिनी – सरु (सहकुटुंब सहपरिवार) सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी – स्वराज आणि वैभवी (सांग तू आहेस का) सर्वोत्कृष्ट रोमॅण्टिक हिरो – रघू (तुझ्या इश्काचा नादखुळा) सर्वोत्कृष्ट चेहरा पुरुष – जयदीप (सुख म्हणजे नक्की काय असतं) सर्वोत्कृष्ट चेहरा स्त्री – कीर्ती (फुलाला सुगंध मातीचा)

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

संबंधित बातम्या :

मालिकांमधील खलनायकांचे धमाकेदार परफॉर्मन्सेस, चाहत्यांसाठी अनोखी पर्वणी

Zee Marathi Awards | ‘माझा होशील ना’ अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान

(Star Pravah Parivaar Awards 2021 winners full list)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...