Sumbul Touqeer Khan | अवघ्या 19 व्या वर्षी सुंबुल तौकीर खान बनली सर्वात महागडी टीव्ही अभिनेत्री, 1 एपिसोडसाठी तब्बल इतकी फिस

सुंबुल तौकीर खान ही नेहमीच चर्चेत असणारी टीव्ही अभिनेत्री आहे. सुंबुल तौकीर खान हिने अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. सुंबुल तौकीर हिला खरी ओळख ही ईमली या मालिकेतूनच मिळालीये. ईमली मालिकेनंतर ती बिग बाॅस 16 मध्ये सहभागी झाली होती.

Sumbul Touqeer Khan | अवघ्या 19 व्या वर्षी सुंबुल तौकीर खान बनली सर्वात महागडी टीव्ही अभिनेत्री, 1 एपिसोडसाठी तब्बल इतकी फिस
| Updated on: Aug 25, 2023 | 10:58 PM

मुंबई : सुंबुल तौकीर खान ही गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. सुंबुल तौकीर खान (Sumbul Touqeer Khan) हिला खरी ओळख ईमली मालिकेतून मिळालीये. सुंबुल तौकीर खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते. सुंबुल तौकीर खान हिचा ईमली मालिकेतील लूक तिच्या चाहत्यांना आवडला होता. सुंबुल तौकीर खान हिने ईमली मालिकेनंतर लगेचच बिग बाॅस 16 मध्ये धमाल केली. विशेष म्हणजे बिग बाॅसच्या घरात सर्वात जास्त फिस घेणारी सदस्य ही सुंबुल तौकीर खान हिच होती.

बिग बाॅस 16 मध्ये सुंबुल तौकीर हे चर्चेत असलेले एक नाव होते. विशेष म्हणजे बिग बाॅसच्या घरात देखील सुंबुल तौकीर ही रिअल राहताना दिसली. मंडलीमधील सदस्य ही सुंबुल तौकीर होती. साजिद खान, अब्दू रोजिक, निम्रत काैर, शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन यांच्यासोबत सुंबुल तौकीर हिची बिग बाॅसच्या घरात खास मैत्री ही बघायला मिळाली.

सुंबुल तौकीर ही अवघ्या 19 वर्षांची आहे. विशेष म्हणजे इतक्या कमी वयामध्ये सुंबुल तौकीर ही कोट्यावधी संपत्तीची मालकीन देखील आहे. सुंबुल तौकीर हिने काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये आलिशान घर खरेदी केले आहे. 13 लाखांची कार देखील सुंबुल तौकीर हिने खरेदी केली आहे. वडिलांसोबत आणि बहिणींसोबत ही कार घेण्यासाठी सुंबुल तौकीर गेली होती.

रिपोर्टनुसार विशेष म्हणजे आता सुंबुल ताैकीर ही सर्वाधिक फिस घेणारी टीव्ही अभिनेत्री ठरली आहे. सुंबुल तौकीर ही लवकरच टीव्ही मालिका काव्यामध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील भूमिकेसाठी तगडी फिस घेताना सुंबुल तौकीर ही दिसत आहे. मालिकेच्या एका एपिसोडसाठी सुंबुल तौकीर ही तब्बल 75- 80 फिस घेत आहे.

सुंबुल तौकीर हिच्या पुनरागमनाची वाट तिचे चाहते हे बघताना दिसत आहेत. विशेष म्हणजे सुंबुल तौकीर ही सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सुंबुल तौकीर ही दिसते. सुंबुल तौकीर हिचा खास वाढदिवस साजरा करण्यासाठी तिच्या घरी शिव ठाकरे हा गेला होता.