Sumbul Touqeer: अभिनेत्री सुंबुल तौकीरचे बोल्ड व हटके फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल

सुंबुल याआधी अनुभव सिन्हा यांच्या आर्टिकल 15 चित्रपटात दिसून आली होती. यामध्ये तिचे छोटे काम असूनही सर्वांना ते आवडले होते . त्याचे वडील हसन खान हे टीव्ही इंडस्ट्रीत कोरिओग्राफर आहेत.

| Updated on: Aug 14, 2022 | 7:13 PM
टीव्ही अभिनेत्री सुंबुल तौकीर  आपल्या बोल्ड व हटके फोटो शूटमुळे चर्चेत आली  आहे,तिचे हे फोटो सोशल मीडियावर असा  चांगलेच व्हायरल झाले आहेत.

1 / 5
सुंबुल तौकीर हे फोटो पाहून त्याचा मित्र आणि को-स्टार फहमन खानने तिचे खूप कौतुक केले आहे. फोटोंच्या कमेंट सेक्शनमध्ये फहमन लिहितो की, व्वा... माझी चित्ता.  हे दोघेही  ऑन आणि ऑफ कॅमेरा दोघेही खूप चांगले मित्र आहेत.

2 / 5
सुंबूल तौकीर बाकी टीव्ही अभिनेत्रींपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. आपल्या  रस्टिक  शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या सुंदर अभिनेत्रीने पूर्ण आत्मविश्वासाने हे फोटोशूट केले आहे.तिच्या हा फोटोंचे  चाहते  त्याचे कौतुक करत आहेत.

3 / 5
या शोमध्ये लवकरच लीप येणार आहे. लीपनंतर ही कथा आर्यन सिंग राठोड आणि इमली यांच्या मुलांसोबत पुढे जाईल. पण दोन्ही कलाकारांना  पालकांची भूमिका करायची नसल्याचे बोलले जात आहे.

4 / 5
सुंबुल याआधी अनुभव सिन्हा यांच्या आर्टिकल 15 चित्रपटात दिसून आली होती. यामध्ये  तिचे छोटे काम असूनही सर्वांना ते आवडले होते . त्याचे वडील हसन खान हे टीव्ही इंडस्ट्रीत कोरिओग्राफर आहेत.

सुंबुल याआधी अनुभव सिन्हा यांच्या आर्टिकल 15 चित्रपटात दिसून आली होती. यामध्ये तिचे छोटे काम असूनही सर्वांना ते आवडले होते . त्याचे वडील हसन खान हे टीव्ही इंडस्ट्रीत कोरिओग्राफर आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.