AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘दहशतवादाचा कुठला चेहरा नसतो, त्याचा धर्म फक्त पैसा असतो’, सनी देओलच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर

मुंबई : बॉलिवूडचा ‘हीमॅन’ म्हणून ओळख असलेल्या सनी देओलचा आणखी एक नवा दमदार सिनेमा येतो आहे. सनी देओलच्या ‘ब्लँक’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. या सिनेमातून अभिनेत्री डिंपल कपाडियाचा भाचा करण कपाडिया हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. बेहजाद खंबाटा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा दहशतवादाविरोधी लढाईवर आधारित आहे. येत्या […]

‘दहशतवादाचा कुठला चेहरा नसतो, त्याचा धर्म फक्त पैसा असतो’, सनी देओलच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचा हीमॅन म्हणून ओळख असलेल्या सनी देओलचा आणखी एक नवा दमदार सिनेमा येतो आहे. सनी देओलच्या ब्लँक या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. या सिनेमातून अभिनेत्री डिंपल कपाडियाचा भाचा करण कपाडिया हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. बेहजाद खंबाटा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा दहशतवादाविरोधी लढाईवर आधारित आहे. येत्या 3 मेला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

या सेनमाचा ट्रेलर खूप दमदार आहे. ट्रेलरमध्ये दहशतवादी आणि सैन्यामधील लढाई दाखवण्यात आली आहे. पण या सिनेमात एक ट्विस्ट आहे. पोलिस एका मुलाला पकडतात. हा मुलगा स्लीपर सेल सारखा काम करत असतो. या मुलाच्या शरीरात एक बॉब्म फिट करण्यात आलेला असतो. पण या मुलाला काहीही आठवत नसतं. त्यामुळे या सिनेमात सस्पेन्स वाढत जातो. आता नेमका सस्पेन्स काय, हे तर सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.

या सिनेमात सनी देओल हा त्याच्या डॅशिंग लूकमध्ये दिसणार आहे. या सिनेमात सनी देओल हा पुन्हा एकदा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तर करण कपाडिया हा खलनायकाच्या भूमिकेत असेल. करण या सिनेमात दहशवाद्याची भूमिका साकारतो आहे.

पाहा व्हिडीओ :

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...