AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंपनीच्या सीईओपदी राहायचं असेल तर एकटेपणा सोडून राजेश्वरीला करायला लागणार लग्न, काय निर्णय घेणार राजेश्वरी?

'बॉस माझी लाडाची' या मालिकेत एक नवा ट्विस्ट आला आहे. राजेश्वरीच्या आयुष्यात एक नवा ट्विस्ट आला आहे. राजेश्वरीच्या वडिलांच्या मृत्यूपत्रामुळे राजेश्वरीच्या आयुष्यात नवं संकट आलं आहे.

कंपनीच्या सीईओपदी राहायचं असेल तर एकटेपणा सोडून राजेश्वरीला करायला लागणार लग्न, काय निर्णय घेणार राजेश्वरी?
बॉस माझी लाडाची
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Mar 11, 2022 | 1:29 PM
Share

मुंबई : ‘बॉस माझी लाडाची‘ (Boss Majhi Ladachi) या मालिकेत एक नवा ट्विस्ट आला आहे. राजेश्वरीच्या (Rajeshwari) आयुष्यात एक नवा ट्विस्ट आला आहे. राजेश्वरीच्या वडिलांच्या मृत्यूपत्रामुळे राजेश्वरीच्या आयुष्यात नवं संकट आलं आहे. राजेश्वरीच्या वडिलांची मृत्यूपुर्वी काही गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. त्यानुसार राजेश्वरीने वागणं अपेक्षित आहे. जर तसं झालं नाही तर तिच्याकडून कंपनीसंदर्भातले अधिकार काढून घेण्यात येणार… त्या मृत्यूपत्रानुसार, राजेश्वरीने सगळ्यांना सांभाळून घेत कंपनी चालवणं अपेक्षित आहे. तसंच वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत तिने लग्न करणं अपेक्षित आहे. तसं झालं नाही तर तिच्याकडून कंपनीचं सीईओ पद काढून घेण्यात यावं असं या मृत्यूपत्रात म्हटलंय.

राजेश्वरीसमोर संकट

‘बॉस माझी लाडाची’मालिका सध्या वेगळ्या वळणावर आहे. या मालिकेत सध्या वेगळाच ट्विस्ट आलाय. राजेश्वरीच्या वडिलांच्या मृत्यूपत्रामुळे राजेश्वरीच्या आयुष्यात नवं संकट आलं आहे. या मृत्यूपत्रानुसार, राजेश्वरीने वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत तिने लग्न करणं अपेक्षित आहे. तसं झालं नाही तर तिच्याकडून कंपनीचं सीईओ पद काढून घेण्यात यावं, असं या मृत्यूपत्रात म्हटलंय.

राजेश्वरी समोरचे पर्याय

राजेश्वरी समोर सध्या 2 पर्याय आहेत. एक तर ती ल्गन करून कुटुंब कंन्स्ट्रक्शन्सच्या सीईओपदी कायम राहू शकते किंवा तिने एकटी राहण्याचा पर्याय स्वीकारला तर तिला कंपनी सोडावी लागेल.

राजेश्वरीसमोर सध्या संकटांची मालिका उभी ठाकली आहे. वडिलांच्या मृत्यूपत्रामुळे ती अडचणीत आली आहे. अश्यातच आता तिचे काका-काकू देखील जेलमधून सुटून बाहेर आले आहेत. त्यामुळे तिच्या समोर सध्या अनेक संकटं उभी राहिली आहेत.

संबंधित बातम्या

Video: ‘या अनुभवाला तोड नव्हती..’; वहिनीसाहेब धनश्रीच्या मुलाचा हा व्हिडीओ पाहिलात का?

‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर अक्षय कुमारसोबत विनोदविरांचा कल्ला!

मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दुरावली, आता ‘ही’ महत्वाची खुर्चीही दूर जाणार, नवज्योत सिंह सिद्धूंना मोठा झटका!

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी