Toxic मध्ये बोल्ड सीन देणारी अभिनेत्री कोण? जिने ट्रोल होताच डिलेट केलं Instagram अकाऊंट

'टॉक्सिक' चित्रपटाच्या टीझरमध्ये बोल्ड सीन देणारी अभिनेत्री झाली प्रचंड ट्रोल. घाबरून अभिनेत्रीने थेट इन्स्टाग्राम अकाऊंट केलं डिलेट.

soneshwar.patil | Updated on: Jan 14, 2026 | 3:52 PM
1 / 5
नुकताच काही दिवसांपूर्वी साऊथ सुपरस्टार यशने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी 'टॉक्सिक' चित्रपटाचा टीझर शेअर केला. या टीझरने पहिल्याच दिवशी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला.

2 / 5
अशातच या टीझरमधील बोल्ड सीन हा सर्वात जास्त चर्चेत आला. या सीनमुळे सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात टीका झाली. यामध्ये बोल्ड सीन देणारी अभिनेत्रीला ट्रोल करण्यात आलं.

3 / 5
'टॉक्सिक' चित्रपटात बोल्ड सीनने चर्चेत आलेली अभिनेत्री बीट्रिज टॉफेनबैक आहे. ती या सीनमुळे एका रात्रीत प्रचंड लोकप्रिय झाली. तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं.

4 / 5
तिच्या या सीनने लोकांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचं लोकांनी म्हटलं. त्यामुळे ती प्रचंड घाबरली आणि तिने तिचे इन्स्टाग्राम पेज डिलेट केलं.

5 / 5
सेंसर बोर्डाने देखील हा सीन त्यांच्या अधिकारांच्या विरुद्ध असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे यशच्या 'टॉक्सिक' चित्रपटाबाबत मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.